एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 14/08/2017

 
  1. शहीद सुमेध गवईंवर अकोल्यातील लोणाग्रात अंत्यसंस्कार, वीरपुत्राला निरोप देताना पंचक्रोशीला अश्रू अनावर https://goo.gl/MJwqiu
 
  1. भारतीय जवानांकडून हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर यासीन इट्टूचा खात्मा, जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये चकमक, तीन दहशतवादी यमसदनी https://gl/yVD3qH
 
  1. छातीपर्यंत पाण्यात मातृभूमीचं रक्षण, जवानांचे फोटो बीएसएफकडून ट्विट, देशभरातून वीरांना सलाम, तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद
पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार https://goo.gl/2PiAVw 
  1. राज्यभरात सुकाणू समितीचं चक्काजाम आंदोलन, संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक, अनेक जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर https://gl/mF5Fdp
 
  1. महिन्याभरात भाजप आणि मंत्रिमंडळात मोठ्या बदलांचे संकेत, वादग्रस्त विधानं करणाऱ्या दानवेंची प्रदेशाध्यकपदावरुन गच्छंती अटळ, मेहता आणि सावरांवरही टांगती तलवार https://goo.gl/R6yBkM
 
  1. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नांदेडमध्ये फोडाफोडी, काँग्रेसचे5, शिवसेने 4 आणि राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवसेना जिल्हाध्यक्षांचाही राजीनामा https://goo.gl/BtyM8k https://gl/hTUfGo 
 
  1. पश्चिम बंगाल, यूपी,बिहारमध्ये पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत, तर महाराष्ट्राला मोठ्या पावसाची आस, मुंबईत दुपारनंतर पावसाची हजेरी https://gl/hYp3cz 
 
  1. सहारांच्या ‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, बोलीची सुरुवात 37 हजार कोटींपासून https://gl/WDhQ5R 
 
  1. लहान मुलांच्या खेळातील दोन कोटींच्या नोटा देण्याचा प्रयत्न, पाच आरोपी अटकेत, बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटचा हिंगोलीत पर्दाफाश
https://goo.gl/DXDPK3 
  1. प्रत्यार्पण झाल्यास विजय माल्ल्याला कुठे ठेवणार, लंडनची विचारणा, आर्थर रोड तुरुंगातील ज्या बराकमध्ये कसाबला ठेवलं, तिथेच माल्ल्याला ठेवू, भारताचं उत्तर https://gl/ktKcgd 
 
  1. पुण्यात वाढीव पगार मागणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काम चितळेंनी थांबवलं, सणासुदीच्या काळात मिठाईंची कमतरता https://goo.gl/LMD9EV
 
  1. देशभरात एकच वीजदर लागू करा, ‘एक देश, एक वीज दर’, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मागणी
https://goo.gl/3V8YWL 
  1. तीन खोल्यांचं घर, तीन ट्यूबलाईट, तीन फॅन, वीज बिल तब्बल 3800 कोटी, झारखंड वीज महामंडळाचा प्रताप
https://goo.gl/BDt88z 
  1. भारताचा श्रीलंकेवर एक डाव 171 धावांनी विजय, कसोटी मालिकाही जिंकली, 85 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात भारताचा परदेशात पहिलाच क्लिन स्विप https://gl/MksmFk
 
  1. जिओच्या फुकटातील फोनचं बुकिंग वेळेपूर्वीच सुरु, बुकिंगसाठी फक्त आधार कार्डची गरज https://gl/of9j5k 
  *टीम इंडियाची नवी सेलिब्रेशन स्टाईल, ‘Daddy D’ pose काय आहे?* https://goo.gl/ezsyFv  *बर्थ डे स्पेशल* : *सातवी पास जॉनी लिव्हर कसा बनला मिमिक्रीचा बादशाह?* रंजक प्रवास https://goo.gl/pYLDVN  *माझा विशेष* - गाथा शौर्याची आणि धैर्याची, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘माझा’चा विशेष कार्यक्रम, आज रात्री 9. वा. @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget