एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/06/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/06/2018*
1. विहिरीत पोहल्याच्या कारणावरुन नग्न करुन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण; जळगावातील जामनेरची लाजिरवाणी घटना, दिलीप कांबळेंचे पोलिस अधीक्षकांना कारवाईचे आदेश https://goo.gl/BW1fnz
2. आर्थिक विवंचना आणि कौटुंबिक कलहाने भय्यूजी महाराज खचले होते, औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात मानसोपचार, ‘एबीपी माझा’चा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/
3. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत, राष्ट्रवादी भवनावर नवचैतन्याची गुढी http://abpmajha.abplive.in/
4. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त चार रुपये स्वस्त पेट्रोलची विक्री, निवडक पेट्रोल पंपावर मनसेचा उपक्रम, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी https://goo.gl/QajdXK
5. कल्याण डोंबिवली मनपाचा लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरतला भाजपच्या राज्यमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा, बढतीसाठी रवींद्र चव्हाणांकडून शिफारस https://goo.gl/kBV3Q4
6. आता मुंबई विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी, राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ करण्याचा शिवसेना नगरसेवक दत्ता नरवणकर यांचा प्रस्ताव https://goo.gl/YUDXGV
7. गिरीश कर्नाड यांच्यासह चार विचारवंत गौरी लंकेश यांच्या संशयित मारेकऱ्यांच्या निशाण्यावर होते, एसआयटीच्या चौकशीतून माहिती उघड https://goo.gl/qqLyTx
8. यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचा एसबीआयला दणका, पीककर्ज देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी सहा खाती बंद, तर अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अॅक्सिस बँकेतील ४५ कोटींच्या शासकीय ठेवी तडकाफडकी काढल्या https://goo.gl/pUwxzK
9. कोलकात्याच्या समुद्रात मालवाहू जहाजाला भीषण आग, 60 कंटेनर पेटले, 22 पैकी 11 जणांना सुरक्षित बाहेर काढलं, बचावमोहीम सुरुच https://goo.gl/pxM8L5
10. रायगडमधील उरणच्या समुद्रकिनारी महाकाय मृत व्हेल मासा आढळला, 35 ते 40 फूट मासा हटवण्याचं काम सुरु, माशाला पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी https://goo.gl/Spo1RB
11. हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरला मारणाऱ्या पथकातील जवानाचं दहशतवाद्यांकडून अपहरण, काश्मीरच्या पुलवामामधून औरंगजेब यांना पळवलं, शोध सुरु https://goo.gl/ua3osT
12. 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड अबू जुंदालचा जेलमध्येही माईंड गेम, माहिती अधिकाराच्या सहाय्याने राजकीय माहिती गोळा करण्याच्या प्रयत्न https://goo.gl/hGcBYN
13. अफगाणिस्तानविरुद्धच्या बंगळुरु कसोटीत शिखर धवनने इतिहास रचला, पहिल्या दिवशी उपहारापूर्वीच शतक झळकवणारा पहिला भारतीय, मुरली विजयचंही दमदार शतक, दिवसअखेर भारताच्या 6 बाद 347 धावा https://goo.gl/f9E2Ej
14. 21व्या फिफा वर्ल्डकपला आजपासून सुरुवात, यजमान रशिया आणि सौदी अरेबियात सलामीचा सामना, जगभरात फुटबॉल ज्वर शिगेला https://goo.gl/koXo5n
15. शाहरुख खान सलमानच्या कवेत, 'झिरो'चा टीझर रिलीज, सिनेमात शाहरुख बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत https://goo.gl/5TnQi5
*स्पेशल रिपोर्ट* : शांतता, मुख्यमंत्री आंदोलनाला बसलेत.. https://goo.gl/oZLPKw
*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement