एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 सप्टेंबर 2019 | शनिवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 सप्टेंबर 2019 | शनिवार*
1. बारामतीत मुख्यमंत्र्यांचा पवार काका-पुतण्यावर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांचा सौम्य लाठीमार https://bit.ly/2mhxTRO
2. विधानसभा निवडणुकीचं बिगुल 17 सप्टेंबरला वाजण्याची शक्यता, विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही होणार, सूत्रांची माहिती https://bit.ly/2khqBNj
3. उदयनराजे भोसले अखेर भाजपमध्ये दाखल, अमित शाहांच्या उपस्थितीत दिल्लीत पक्षप्रवेश, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीकेचा भडिमार https://bit.ly/2kM6OWl
4. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता, नरेंद्र पाटीलही शिवसेनेकडून इच्छुक https://bit.ly/2kkvANe
5. पाकिस्तानमध्ये एवढीही वाईट परिस्थिती नाही, भारत-पाकमध्ये वेगळी फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न, मुंबईतील अल्पसंख्यांक मेळाव्यात शरद पवार यांचं वक्तव्य https://bit.ly/2kkvBAM
6. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणणं आवडत नाही, प्रदीप शर्मा यांचं एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षेत' प्रतिपादन तर बाळासाहेबांवरील प्रेमापोटी शिवसेनेत आल्याची स्पष्टोक्ती https://bit.ly/2I6cG40
7. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेच्या सभेत तुफान राडा, म्हाडा अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या निषेधाच्या ठरावावरुन राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांत हाणामारी, परस्परविरोधी फिर्याद दाखल https://bit.ly/2kh9awd
8. महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम सुरु करा, शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी https://bit.ly/2lOmzfO
9. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात तुफान पाऊस, नद्यांचं पाणी तोरणमाळ गावात तर गडचिरोलीतील भामरागडमध्येही पावसाचा कहर https://bit.ly/2lW0POT
10. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लातूरकरांची सजगता, 28 हजार गणेशमूर्ती विसर्जनाऐवजी दान केल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद https://bit.ly/2lKqJ8u
*माझा कट्टा* :- कवी आणि राजकारणी कुमार विश्वास यांच्याशी खास बातचित, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर
*BLOG* :- भिवंडी, दंगल आणि राम जेठमलानी, एबीपी माझाचे प्रतिनिधी दीपक पळसुले यांचा ब्लॉग https://bit.ly/2kzKjUN
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement