एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 नोव्हेंबर 2019 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 नोव्हेंबर 2019 | बुधवार*
- महाशिवआघाडीची चर्चा योग्य दिशेने, काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा विश्वास https://bit.ly/2O7xuvB
- भाजप इतरांना सत्तास्थापन करु देत नाही, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा थेट आरोप, लीलावती रुग्णालयातून राऊतांना डिस्चार्ज, तर मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असल्याचा पुनरुच्चार https://bit.ly/2Oc1o1P
- 'महाशिवआघाडी' होऊ नये यासाठी भाजपचे प्रयत्न, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप तर काँग्रेसचे आमदार जयपूरहून मुंबईत दाखल https://bit.ly/2pXvfmx
- एकही आमदार फुटला तर कोणी माय का लाल पुन्हा निवडून येणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं नारायण राणेंच्या वक्तव्याला उत्तर https://bit.ly/2OexxWy
- राष्ट्रपती राजवट लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या फाईल्सची बांधाबांध, सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक जारी https://bit.ly/2Oc5CGs
- राष्ट्रपती राजवटीचा पहिला फटका शेतकऱ्यांना, राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यामुळे पीक विम्यासाठी विमा कंपन्यांची नकारघंटा, शेतकरी संकटात https://bit.ly/2O8jkdv
- मुंबई, पुणे, नाशिकसह ठाण्याचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी, अनेकांच्या इच्छा जागृत तर नवी मुंबई आणि औरंगाबादचं महापौरपद महिलांसाठी राखीव https://bit.ly/376dan5
- कर्नाटकातील 17 पक्षबदलू आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पोटनिवडणूक लढवता येणार, विधानसभा अध्यक्षांचा अपात्रतेचा निर्णय योग्य असल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा https://bit.ly/370uA4n
- आता सरन्यायाधीशांचं कार्यालयही माहिती अधिकाराच्या कक्षेत, दिल्ली हायकोर्टाचा 2010 चा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम https://bit.ly/32HP6U1
- राष्ट्रपती राजवटीचा 100 व्यानाट्यसंमेलनाला फटका, सरकार आणि सांस्कृतिक मंत्री नसल्याने संमेलन लांबणीवर पडण्याची चिन्ह https://bit.ly/2X9vIy5
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement