एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 जानेवारी 2020 | सोमवार

एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 जानेवारी 2020 | सोमवार
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवरायांशी तुलना करणाऱ्या जयभगवान गोयलविरोधात तक्रारींचा पाऊस, विविध ठिकाणी गुन्हे दाखल, तर 'आज के शिवाजी' पुस्तकावर गोयल ठाम, पुस्तकाशी काहीही संबंध नसल्याचं भाजपचं स्पष्टीकरण https://bit.ly/2sj63I7
  1. छत्रपतींच्या वारसदारांनी भाजप सदस्यत्वाचे राजीनामे द्यावेत, शिवसेना खासदार संजय राऊतांची मागणी https://bit.ly/2QQn461 तर भाषा जपून वापरण्याचा शिवेंद्रराजेंचाही संजय राऊत यांना इशारा https://bit.ly/37ZdzHm
  1. विद्यार्थ्यांचा वापर राजकीय विचार पसरवण्यासाठी नको, सीएएच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय, शिक्षण विभागाची शाळांना नोटीस https://bit.ly/30nX7xW
  1. लहान मुलांसाठीचं वाडिया हॉस्पिटल कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, मनसेच्या शर्मिला ठाकरेंचं आश्वासन, बचावासाठी कर्मचाऱ्यांसह लाल बावटा कामगार संघटनेचं आंदोलन https://bit.ly/36MVkow
  1. मुंबईतील टॅक्सींवर प्रवाशांच्या सोयीकरता तीन रंगाचे दिवे, 1 फेब्रवारीपासून होणार अंमलबजावणी, परिवहन आयुक्तांची माहिती https://bit.ly/37Xq6Li
  1. पालघर स्फोट प्रकरणात तातडीने चौकशी करा, गृहराज्य मंत्री सतेज पाटलांचे आदेश, गुन्हा दाखल करण्याच्याही पोलिसांना सूचना https://bit.ly/2tUkuTs
  1. युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या कार्यकर्त्याच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर, धारधार शस्त्राने 20 वेळा भोसकलं तर नागपुरात गेल्या 12 दिवसांत 8 जणांची हत्या https://bit.ly/2TufDDt
  1. व्हीआयपी सुरक्षेतून NSG कमांडो पूर्णत: हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मुक्त झालेल्या 450 एनएसजी कमांडोंची नव्या ठिकाणी नियुक्ती https://bit.ly/2NmNZ7e
  1. दीपिका पदुकोणच्या जाहिराती दोन आठवड्यासाठी कंपन्यांनी थांबवल्या, दीपिकाच्या जेएनयू भेटीनंतर जाहिरात कंपन्यांचा निर्णय https://bit.ly/37115yI
  1. न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, मोहम्मद शमीचं कमबॅक, येत्या 24 जानेवारीला पहिला सामना https://bit.ly/2RbVi2N
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv    इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv    फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha   ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex      *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget