एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 जून 2019 | बुधवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- ‘वायु’ वादळ गुजरातपासून काहीशा अंतरावर, समुद्राला उधाण, मात्र मुंबई आणि गोव्याचा धोका टळला http://bit.ly/2MEubhM
- ‘वायु’ वादळामुळे मुंबईत पावसाच्या सरी, चर्चगेटमध्ये होर्डिंग कोसळून वृद्धाचा मृत्यू, पालघरमध्ये पुलाचे गर्डर झुकले, तर वांद्र्यात स्कायवॉकची शेड कोसळून दोघी जखमी http://bit.ly/2I8NRGe
- आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत, मुंबईत युवासेनेची बॅनरबाजी, तर मंत्रिपदावरुन शिवसेनेत अंतर्गत कलहाची चर्चा, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुभाष देसाईंच्या नावाला विरोध http://bit.ly/2KclZTV
- राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे राज ठाकरेंच्या भेटीला, राज यांच्या सभांचा फायदा झाल्याने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भेट http://bit.ly/2wOo67A
- नक्षली नेता नर्मदाक्का पतीसह अटकेत, गडचिरोली पोलिसांची कारवाई, नक्षली दाम्पत्यावर 50 लाखांचं बक्षीस http://bit.ly/2KdfIax
- कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात खाजगी अभिषेक बंद, भक्तांची लूट थांबवण्यासाठी देवस्थान समितीचा निर्णय http://bit.ly/2IbsqV5
- प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी आरोपी अंकुर पनवरची फाशी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द, जन्मठेपेची शिक्षा http://bit.ly/2IyVjcO
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणार नाही, परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण http://bit.ly/2XCeh8G
- मोदी सरकार मदरशांमधील पाच कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय http://bit.ly/2XEJQ1R
- रिषभ पंत इंग्लंडला रवाना, धवनच्या जागी संधी मिळण्याची शक्यता http://bit.ly/2F46glE , हम परोंसे नही, हौसलों से उडते है, दुखापतीनंतर धवनचं ट्वीट http://bit.ly/2IbuqN6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
राजकारण
भारत
Advertisement