एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 नोव्हेंबर 2019 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 नोव्हेंबर 2019 | मंगळवार
- अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राज्यपालांच्य़ा आदेशावर राष्ट्रपती कोविंद यांची स्वाक्षरी https://bit.ly/2NHv4ol
- सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी कमी वेळ दिल्यानं शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका, तातडीनं निर्णय देण्याची मागणी, शिवसेनेची बाजू कपिल सिब्बल मांडणार https://bit.ly/2Qb9M4c
- काँग्रेसचे मल्लीकार्जुन खरगे, के. सी.वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांची शरद पवारांशी चर्चा, सत्तास्थापनेबाबत काँग्रेस नेते ठाम तर पवारच अंतिम निर्णय देतील, नवाब मलिक यांची माहिती https://bit.ly/2X8K8OW
- सत्तास्थापनेसाठी एकट्या राष्ट्रवादीलाच निमंत्रण देणं चुकीचं, पृथ्वीराज चव्हाणांची माझाकडे खंत व्यक्त, राज्यपालांवर पक्षपातीपणाचाही आरोप https://bit.ly/34Om2eS
- शिवसेना-भाजपच्या युतीत मध्यस्थीसाठी काही उद्योगपती पुढे, मोदींकडे संपर्क करण्याचा तोडगा, भाजपच्या आशा पल्लवीत https://bit.ly/2NHskXS
- अँजिओप्लास्टीनंतर संजय राऊतांची प्रकृती स्थिर, उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांच्यासह अनेकांकडून प्रकृतीची विचारपूस, राऊतांना उद्या डिस्चार्ज मिळणार https://bit.ly/2QhQeee
- दीपक चहरची तीन दिवसात दुसरी हॅटट्रिक, सय्यद मुश्ताक अली टी 20 मध्ये विदर्भविरुद्धच्या सामन्यात राजस्थानकडून खेळताना चहरनं नोंदवली हॅटट्रिक https://bit.ly/33HzMrA
- अफ्रिकेतील हापूस आंबा पहिल्यांदाच भारतात, नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आगमन https://bit.ly/2KfkPp2
- गुरुनानकांची 550 व्या जयंतीनिमित्त सुल्तानपूर लोधी येथे भाविकांची अलोट गर्दी, सुवर्ण मंदिरात रोषणाई तर हजारो दिव्यांनी पंचगंगेचा घाट उजळला https://bit.ly/2O2t9d3
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जळगाव
भविष्य
क्रिकेट
Advertisement