एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 12 डिसेंबर 2018 | बुधवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 12 डिसेंबर 2018 | बुधवार 1. मध्य प्रदेशात काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, भाजपचा सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय, 114 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, सपा आणि बसपचा पाठिंबा https://goo.gl/u9YxCB 2. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतची नाराजी मतांतून व्यक्त, राहुल गांधी यांची टिंगल महागात, विधानसभा निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भाजपवर टीका https://goo.gl/bLHzuH 3. राहुल गांधी मेरीटमध्ये, नरेंद्र मोदी - अमित शाह जेमतेम काठावर पास झाल्याचा निकाल, 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपचे कान टोचले https://goo.gl/XaJhqT 4. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसल्यानंतर महाराष्ट्रातही राजकीय भूकंप येण्याची चिन्हं, भाजपचे खान्देशातील मोठे नेते काँग्रेस-राष्ट्रवादीत घरवापसी करण्याची शक्यता https://goo.gl/DR9KSV 5. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण, भाजपमधील अंतर्गत वादांमुळे काकडे नाराज https://goo.gl/1L7V7P 6. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम शिवरायांपुढेच नतमस्तक, अहमदनगर महापालिकेतील विजयानंतर छिंदमचं महापुरुषांना अभिवादन https://goo.gl/8xuHNu 7. धुळ्याच्या महापौरपदासाठी चार नगरसेवकांची नावं चर्चेत, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या दोन नगरसेवकांची नावं अग्रस्थानी https://goo.gl/HWFdJH 8. लोणावळ्यातील प्रसिद्ध 'मगनलाल फूड प्रॉडक्ट्स'ला चिक्कीचे उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश, चिक्कीमध्ये त्रुटी आढळल्याने एफडीएची कारवाई https://goo.gl/NuhTLd 9. भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांचं रक्षण करणं ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी, मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण, कुत्र्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या चिमुरड्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश https://goo.gl/t9eFY4 10. मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी विवाहबंधनात, आमिर खान, शाहरुख खानसह अवघ्या बॉलिवूडची लग्नाला हजेरी https://goo.gl/JWaLu5 यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE 'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा'च्या  नावाने सेव्ह करण्यास विसरु नका www.majhawhatsapp.com

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Nagpur Kalmeshwar MIDC Blast: नागपुरातील कळमेश्वर MIDCमध्ये स्टीम बॉयलरचा मोठा स्फोट; कंपनीतील भिंतीचा भागही कोसळला, तीन कामगार जखमी, परिसरात मोठी खळबळ
नागपुरातील कळमेश्वर MIDCमध्ये स्टीम बॉयलरचा मोठा स्फोट; कंपनीतील भिंतीचा भागही कोसळला, तीन कामगार जखमी, परिसरात मोठी खळबळ
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Pradeep Purnekar Thane News: राम पुर्णेकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा, योग्य न्याय मिळणार, मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नसल्याचंही दिलं आश्वासन
राम पुर्णेकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा, योग्य न्याय मिळणार, मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नसल्याचंही दिलं आश्वासन

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
Embed widget