एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12.06.2018

  1. आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांची गोळी झाडून आत्महत्या, ताणतणावांना कंटाळून आयुष्य संपवत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख https://goo.gl/3i4pGA
 
  1. भय्यू महाराजांची सुसाईड नोट आणि बंदूक पोलिसांच्या ताब्यात, घरातील सदस्यांचीही चौकशी होणार https://goo.gl/3k997t
 
  1. उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेत राष्ट्रवादीला धोबीपछाड, भाजपचे सुरेश धस विजयी https://goo.gl/pYgKAg
 
  1. ‘बेटा बेटा होता है और बाप बाप’, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्ला https://goo.gl/RznVG7 तर, मुख्यमंत्र्यांची ताकद भारी पडल्याचा शरद पवारांचा टोला https://goo.gl/VLwCMX
 
  1. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती स्थिर, मात्र अद्याप ‘एम्स’मधून डिस्चार्ज नाही, अनेक राजकीय नेत्यांकडून रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस https://goo.gl/ZwHmhH
 
  1. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भिवंडी कोर्टात हजेरी, रा. स्व. संघाच्या मानहानी प्रकरणी राहुल गांधींवर आरोपनिश्चिती, 10 ऑगस्टला पुढील सुनावणी https://goo.gl/rWy2mp
 
  1. गुजरातेत वाचले, कर्नाटकात हरले, मात्र मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणार नाहीत, गोरेगावच्या सभेत राहुल गांधींचं भाजपला थेट आव्हान http://abpmajha.abplive.in/live-tv
 
  1. भिडे गुरुजी आजचे ‘बाजीप्रभू’, आम्ही त्यांच्यासोबत, आंबे आणि अपत्यप्राप्तीबाबतच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून भिडे गुरुजींची पाठराखण https://goo.gl/Acw6zu
 
  1. संभाजी भिडेंच्या सभांवर बंदी घालण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांचं सूतोवाच https://goo.gl/3dD3i1
 
  1. नाशिक महापालिकेचे दोन अतिरिक्त आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कार्यशैलीला कंटाळले, बदलीसाठी अर्ज https://goo.gl/tUUu1B
 
  1. अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, उद्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, 29 जूनला गुणवत्ता यादी जाहीर होणार https://goo.gl/yr47bj
 
  1. सोशल मीडियावर अश्लील फोटो टाकल्याची पोलिसात तक्रार, पुण्यात आरोपीकडून तक्रारदार तरुणीच्या भावाची धावत्या एसटीत कोयत्याने वार करुन हत्या https://goo.gl/VFH7kK
 
  1. सिंगापुरात डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांची ऐतिहासिक भेट, अण्वस्त्रमुक्ती करारावरील स्वाक्षऱ्यांमुळे अमेरिका-उत्तर कोरियात नवं मैत्रीपर्व https://goo.gl/JGTV6L
 
  1. नीरव मोदी-विजय माल्ल्याला भारतात आणण्याच्या प्रयत्नांना सुरुंग, ब्रिटनमध्ये अवैध वास्तव्य करणाऱ्या 75 हजार भारतीयांच्या मायदेशवापसीबाबत निर्णय घ्या, ब्रिटनची नवी अट http://abpmajha.abplive.in/
 
  1. 15. ‘रेस थ्री’ सिनेमाच्या सॅटेलाईट राईट्सची किंमत तब्बल 130 कोटी रुपये, आमीर खानच्या ‘दंगल’चा रेकॉर्ड मोडित http://abpmajha.abplive.in/live-tv
  *माझा विशेष* : आयपीएस, संत मंडळींचा असह्य तणाव कोणता? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोहिते पाटील म्हणाले कुर्डूत बीडपेक्षा भयानक दहशत, ग्रामस्थ आक्रमक, निषेधार्थ  कुर्डू बंदची हाक
मोहिते पाटील म्हणाले कुर्डूत बीडपेक्षा भयानक दहशत, ग्रामस्थ आक्रमक, निषेधार्थ  कुर्डू बंदची हाक
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ट्रक अन् टेम्पोची समोरासमोर धडक; टँकरखाली दबून दोघे ठार
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ट्रक अन् टेम्पोची समोरासमोर धडक; टँकरखाली दबून दोघे ठार
उपसरपंचाने जीव संपवला, नर्तिकेच्या इंस्टा फॉलोअर्समध्ये अचानक वाढ; दोन दिवसांत किती वाढले चाहते?
उपसरपंचाने जीव संपवला, नर्तिकेच्या इंस्टा फॉलोअर्समध्ये अचानक वाढ; दोन दिवसांत किती वाढले चाहते?
16 लाखांच्या बाईकवरुन 'भंगार' रिलस्टार करायचा स्टंट, मुलींना छेडायचा; अटकेनंतर हात जोडून मागितली माफी
16 लाखांच्या बाईकवरुन 'भंगार' रिलस्टार करायचा स्टंट, मुलींना छेडायचा; अटकेनंतर हात जोडून मागितली माफी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोहिते पाटील म्हणाले कुर्डूत बीडपेक्षा भयानक दहशत, ग्रामस्थ आक्रमक, निषेधार्थ  कुर्डू बंदची हाक
मोहिते पाटील म्हणाले कुर्डूत बीडपेक्षा भयानक दहशत, ग्रामस्थ आक्रमक, निषेधार्थ  कुर्डू बंदची हाक
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ट्रक अन् टेम्पोची समोरासमोर धडक; टँकरखाली दबून दोघे ठार
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ट्रक अन् टेम्पोची समोरासमोर धडक; टँकरखाली दबून दोघे ठार
उपसरपंचाने जीव संपवला, नर्तिकेच्या इंस्टा फॉलोअर्समध्ये अचानक वाढ; दोन दिवसांत किती वाढले चाहते?
उपसरपंचाने जीव संपवला, नर्तिकेच्या इंस्टा फॉलोअर्समध्ये अचानक वाढ; दोन दिवसांत किती वाढले चाहते?
16 लाखांच्या बाईकवरुन 'भंगार' रिलस्टार करायचा स्टंट, मुलींना छेडायचा; अटकेनंतर हात जोडून मागितली माफी
16 लाखांच्या बाईकवरुन 'भंगार' रिलस्टार करायचा स्टंट, मुलींना छेडायचा; अटकेनंतर हात जोडून मागितली माफी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2025 | गुरुवार
छगन भुजबळ म्हणाले लोकशाही आहे, 'जरांगेशाही' नाही; आता पाटलांचा पलटवार, आरक्षण GR वरुन दोघांमध्ये जुंपली 
छगन भुजबळ म्हणाले लोकशाही आहे, 'जरांगेशाही' नाही; आता पाटलांचा पलटवार, आरक्षण GR वरुन दोघांमध्ये जुंपली 
Nepal Protest: नेपाळ हिंसाचारात काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या 5 अब्ज रुपयांच्या सर्वात उंच आलिशान हिल्टन हॉटेलची राखरांगोळी; विमा कंपन्यांकडे किती अब्ज रुपयांचा दावा होणार? 2015 मधील भूकंपाच्या तिप्पट रक्कम!
नेपाळ हिंसाचारात काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या 5 अब्ज रुपयांच्या सर्वात उंच आलिशान हिल्टन हॉटेलची राखरांगोळी; विमा कंपन्यांकडे किती अब्ज रुपयांचा दावा होणार? 2015 मधील भूकंपाच्या तिप्पट रक्कम!
उपराष्ट्रपतींसाठी मतदान करुन परतताना भीषण अपघात, काँग्रेस खासदार थोडक्यात बचावले; हायवेवर पोलीस धावले
उपराष्ट्रपतींसाठी मतदान करुन परतताना भीषण अपघात, काँग्रेस खासदार थोडक्यात बचावले; हायवेवर पोलीस धावले
Embed widget