*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 ऑगस्ट 2019 | रविवार*

1.संकटकाळी निवडणुकीचा मुद्दा सुचतोच कसा?  उद्धव ठाकरेंचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला, पूर ओसरल्यानंतर सर्वतोपरी मदत करण्याचंही उद्धव ठाकरेंचं आश्वासन https://bit.ly/2OQzv2U

2.हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष, कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीवर निवृत्त प्रधान सचिव महेश झगडेंचा आरोप https://bit.ly/2ZYz7k0

3.कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणीपातळीत काहीशी घट मात्र पाणी अजूनही धोका पातळीच्या 7 ते 8 फूट वर https://bit.ly/2MW3NOU पूर ओसरल्यानंतर नागरिकांसाठी मेडिकल कॅम्प https://bit.ly/2McHcxX

4.पुणे-बंगळुरू महामार्ग सुरु होण्याच्या शक्यतेने कोल्हापूरकरांची मोठी गर्दी, पोलिस बंदोबस्त वाढवला, महामार्ग उद्या सुरु होण्याची पोलिसांची माहिती https://bit.ly/2YTS4qt

5.पूरस्थितीचा गैरफायदा घेत चढ्या भावात वस्तू विकणाऱ्यांवर होणार कारवाई, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा https://bit.ly/2KJZ5B4

  1. सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरुच, चिंतामणी गणेश मंडळाकडून पूरग्रस्तांना पाच लाखांची मदत, गणेशोत्सवात दानपेटीत जमा होणारी संपूर्ण रक्कम पूरग्रस्तांना देणार, https://bit.ly/2H0raDk


 

  1. मुंबई-गोवा महामार्ग मळगावजवळ खचला, गणेशोत्सवापूर्वी मार्ग दुरुस्त करण्याची वाहनचालकांची मागणीwww.abpmajha.in


 

  1. मुंबई एटीएसकडून बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज कॉल सेंटरचा पर्दाफाश, दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय https://bit.ly/2M9TabG


 

9.भारतात जिओ गिगा फायबर ब्रॉडबॅंड सेवेची गेल्या वर्षभरापासून चाचणी सुरु, जिओ गिगा फायबर आणि जिओ गिगा टीव्ही सेवेची उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता https://bit.ly/2ZRR0Rb

  1. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना, ख्रिस गेल आणि विराट कोहली करणार नवा विक्रम https://bit.ly/2ZRR0Rb


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK