एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 11/09/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 11/09/2017*  
  1. रायगडमधील कोंढाणे धरण घोटाळ्याप्रकरणी ठाणे कोर्टात ACB चं आरोपपत्र दाखल, आरोपपत्रात फक्त तत्कालीन अधिकाऱ्यांची नावं, तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरेंचं नाव नाही https://gl/iZj1D9
 
  1. दसऱ्यापूर्वी कर्जमाफी करा, राज्यभरात मोर्चे काढत शिवसेनेची मागणी, वाशिममध्ये सेनेत फाटाफूट, एकाच मागणीसाठी 2 मोर्चे https://goo.gl/dvQQzH
 
  1. काँग्रेसच्या काळात कर्जमाफी तात्काळ मिळायची, मात्र या सरकारला जास्त अक्कल असल्याने कर्जमुक्ती मिळत नाही, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचं टीकास्त्र  https://goo.gl/dvQQzH     
 
  1. 'मोदींना सुप्रिया सुळे मंत्रिमंडळात हव्या आहे', शिवसेना खासदार संजय राऊतांचा गौप्यस्फोट https://goo.gl/fUMZJ2
 
  1. पान खाऊन पिचकारी मारणाऱ्यांना 'वंदे मातरम' म्हणण्याचा हक्क नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, विवेकानंदांच्या शिकागोतील भाषणाच्या 125 व्या वर्षपूर्तीनिमित्त तरुणांशी संवाद https://goo.gl/jWQcb2
 
  1. शिवरायांचा इतिहास अमित शाह लिहिणार, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धेंची माहिती https://goo.gl/FVmoyU
 
  1. साहित्य संमेलनावरुन वादाची परंपरा कायम, शोषणाचा आरोप असणाऱ्या शुकदास महाराजाच्या आश्रमात संमेलन कशाला, अंनिसचा सवाल https://goo.gl/tyPbaJ
 
  1. गुरुग्रामनंतर मुंबईतील रायन स्कूलची पोलखोल, शाळेच्या गेटसमोर दारुच्या बाटल्यांचा खच https://gl/u89KUF , तर प्रद्युम्नच्या हत्येप्रकऱणी सुप्रीम कोर्टाची केंद्र, हरियाणा सरकार, सीबीआयसह रायन स्कूलला नोटीस https://goo.gl/M7jE1Z   
 
  1. मांसाहारी नैवेद्याच्या आदेशावरुन तुळजाभवानी मंदिराचा 24 तासांत यू टर्न, मंदिरात पूर्वीप्रमाणे मांसाहारी नैवेद्य सुरु राहणार https://goo.gl/QhiHwR  
 
  1. नागपूरच्या कुश कटारिया हत्येचा दोषी आयुष पुगलियाची तुरुंगात हत्या, सहकारी कैद्यासोबतच्या वादातून खून https://goo.gl/Ehmx18
 
  1. इरमा वादळानं अमेरिकेच्या मियामी शहराची धूळदाण, 10 लाख घरातली वीज गायब, 6 कोटी नागरिकांचं स्थलांतरित https://goo.gl/Rc4cCU
 
  1. महिलांना बाळांच्या स्तनपानासाठी विधानसभेत खोली उभारा, आसामच्या महिला आमदाराची विधानसभेत मागणी https://goo.gl/UCDmoZ
 
  1. टीममध्ये निवड न झाल्याने रवींद्र जाडेजा नाराज, ट्विटरवर नाराजी दर्शवून ट्वीट डिलीट https://goo.gl/9JrBeb
 
  1. क्रिकेटच्या देवाचा मुलगा मैदानात, अर्जुन तेंडुलकरची अंडर-19 मुंबई संघात निवड https://goo.gl/hB7k8x
 
  1. सोशल मीडियावर श्रीमंती दाखवणाऱ्यांवर आयकर विभागाची नजर, काळा पैसा शोधण्यासाठी आयटी आता फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामचा आधार घेणार https://goo.gl/s97zEs   
  *BLOG* : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग, रेड लाईट डायरीज - 'धाड'! https://goo.gl/3exhCC     *BLOG* : स्वाती महाडिक यांना भेटून काय वाटलं?  एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांचा विशेष ब्लॉग: आजमाले... https://goo.gl/Fcm8o4     *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - *https://www.youtube.com/abpmajhalive*   *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*   *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut On Sachin Ahir: सचिन अहिर फुटताच संजय राऊतांकडून 'तो' फोटो ट्वीट, कवी सुरेश भटांच्या ओळी पोस्ट करत म्हणाले...
सचिन अहिर फुटताच संजय राऊतांकडून 'तो' फोटो ट्वीट, कवी सुरेश भटांच्या ओळी पोस्ट करत म्हणाले...
Sachin Ahir and Aaditya Thackeray: सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Abdul Sattar on Sachin Ahir: मातोश्रीवर राहून घात, खासदार फोडण्यात हात; सचिन अहिरांबाबत अब्दुल सत्तार यांचा सर्वात खळबळजनक दावा; म्हणाले, एकनाथ शिंदे...
मातोश्रीवर राहून घात, खासदार फोडण्यात हात; सचिन अहिरांबाबत अब्दुल सत्तार यांचा सर्वात खळबळजनक दावा; म्हणाले, एकनाथ शिंदे...

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Sachin Ahir joins Eknath Shinde Shivsena: 'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
Sachin Ahir and Aaditya Thackeray: सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
Nasrapur Case Crime news: चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Bollywood Movie Story: वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
Embed widget