एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 मार्च 2019 | सोमवार

  1. शरद पवारांची लोकसभेच्या रिंगणातून माघार, नातू पार्थ पवारांच्या राजकीय एन्ट्रीसाठी निर्णय, माढ्यातून मोहिते पाटील पितापुत्रांची नावं चर्चेत https://goo.gl/jp6oDk
 
  1. राजकीय वारं ओळखून पवारांची माघार, मुख्यमंत्र्यांची बोचरी टीका, तर हा भाजपचा पहिला विजय, सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा टोला https://goo.gl/MLYNJX
 
  1. भारिप नेते प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लोकसभेच्या रिंगणात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंना आव्हान देण्याची तयारी, आंबेडकरांच्या महाआघाडीतील समावेशाची शक्यता मावळली https://goo.gl/DY35dm
 
  1. सुजय विखे पाटलांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध, अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधींच्या समर्थकांची मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणाबाजी https://goo.gl/tpG9tL
 
  1. जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा चौथी आघाडी स्थापन करु, युतीतील मित्रपक्षांचा इशारा https://goo.gl/Bh62RR
 
  1. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणेंची घरवापसी, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश https://goo.gl/Hp9qAu
 
  1. मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, लोकसभा निवडणुकांमुळे निर्णय https://goo.gl/SDm2Qu
 
  1. लोकसभा निवडणुकांच्या तारखांवरुन मतभेद, रमजानमध्ये मतदान आल्याने धर्मगुरुंचा विरोध, तर ओवेसींकडून राजकारण न करण्याचा सल्ला देत तारखांचं समर्थन https://goo.gl/rwjuhx
 
  1. पुलवामा हल्ल्यासाठी कार पुरवणारा दहशतवादी सज्जादचा खात्मा, पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान https://goo.gl/3BPLX5
 
  1. डॉक्टर कोल्हे दाम्पत्य, वामन केंद्रेंसह ‘पद्म’ मानकरींचा दिल्लीत गौरव, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण https://goo.gl/ZCpxZv
  *BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग, #दिल्लीदूत : निवडणुकांच्या तारखांमध्ये पण राजकारण दडलंय? https://goo.gl/c5b73x *इलेक्शन माझा*: मतदार यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा https://goo.gl/SE617Y *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *मेसेंजर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 30 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Embed widget