एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 नोव्हेंबर 2019 | रविवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 नोव्हेंबर 2019 | रविवार
- भाजपला कौल मिळाला तरी सत्ता स्थापन करणार नाही, जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेला आघाडीसोबत सत्तास्थापन करायची असेल तर त्यांना शुभेच्छा, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य https://bit.ly/2Q5jzZA
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकच बसणार, आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका, मात्र अजूनही युती तोडली नसल्याचंही स्पष्टीकरण https://bit.ly/33AKFeK
- भाजपने राज्यपालांच्या निमंत्रणासाठी थांबण्याची गरज नव्हती, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, संजय राऊतांचा पुनरुच्चार https://bit.ly/32vmg9m
- मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या नावाचेही बॅनर्स, मातोश्री परिसरात पोस्टर्स झळकल्याने चर्चांना उधाण https://bit.ly/33yZC0R
- कोणत्याही पक्षाकडून अद्याप प्रस्ताव आला नाही, शरद पवारांची 'माझा'ला प्रतिक्रिया, तर काँग्रेसनं शिवेसेनेला पाठिंबा देऊ नये, निरुपमांचा स्वपक्षीयांना सल्ला https://bit.ly/36SsTFQ
- शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसचा अजून निर्णय नाही, हायकमांडशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार, मल्लिकार्जुन खर्गे आणि बाळासाहेब थोरातांची माहिती https://bit.ly/2NzDcr5
- महाराष्ट्रात 'महाशिवआघाडी'चं सरकार येणार? शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांकडून संकेत https://bit.ly/2K49s35
- मुस्लीम समाजाला अयोध्येत मिळणाऱ्या पाच एकर जमिनीवर शाळा उभारावी; लेखक, निर्माते सलीम खान यांचा सल्ला https://bit.ly/36TC1dp
- राजकीय घोडेबाजाराला ऊत आला असताना अकलूजमध्ये खराखुरा घोडेबाजार, रुद्र आणि संकरा घोड्याला तब्बल 50 लाखांची बोली https://bit.ly/2K1ZMX5
- 'केबीसी-11'मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख प्रकरण, बिग बी अमिताभ बच्चन यांचा माफीनामा https://bit.ly/34NPhOZ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
करमणूक
Advertisement