एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 10 नोव्हेंबर 2018 | शनिवार

1.    मनसेच्या दणक्याने सिनेमॅक्स ताळ्यावर, 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाचे शो वाढवले, शो वाढवण्याबाबत लेखी आश्वासन https://goo.gl/6QCDNE 2.    अयोध्या राम मंदिर मुद्द्याला पुढे नेण्यासाठी संघ परिवार सज्ज, नागपुरात पहिली हुंकार रॅली, तयारीसाठी रेशीमबागेत बैठक  https://goo.gl/iDbdt1 3.    ज्या दिशेने हवा असेल, मी त्या पक्षाला साथ देणार, केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवलेंचं वक्तव्य  https://goo.gl/KvWVdN 4.    मुख्यमंत्र्यांच्या नागपुरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, मारहाणीच्या घटना वाढल्या, भरचौकात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या,  घटना सीसीटीव्हीमध्ये कैद https://goo.gl/rmG8gY 5.    अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर आता मुनगंटीवारांवर आरोपांच्या फैरी, न्यायालयीन चौकशीची उद्धव ठाकरे यांची मागणी तर शिकारी माफियांबरोबर मुनंगटीवारांचे संबंध असल्याचा निरुपम यांचा आरोप https://goo.gl/ATQHVu 6.    राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अंगावर घागर फेकण्याचा प्रयत्न, कारखान्याच्या दूषित पाण्यावरुन कोल्हापूरच्या बेलेवाडी ग्रामस्थांचा घेराव https://goo.gl/RekJR7 7.    सलग सुट्टयांमुळे शिर्डी, पंढरपूरमध्ये भक्तांची अलोट गर्दी, महाबळेश्वरातही पर्यटकांची रीघ, गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत https://goo.gl/tztz8Z 8.    यूपीतील अलाहाबाद आणि फैजाबाद या शहरांनंतर आग्रा शहराचं नाव बदला, अग्रवाल किंवा अग्रवन नाव करण्याची भाजप आमदाराची मागणी https://goo.gl/fXypzZ 9.    'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' चित्रपट पाहून प्रेक्षक निराश, पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई तर दुसऱ्या दिवशी सिनेमाला उतरती कळा https://goo.gl/zb3UZY 10.    'चला हवा येऊ द्या'तील एका पात्रामुळे आगरी बांधव दुखावले, मालिकेला पत्र लिहून तक्रार, जाहीर माफी मागण्याची आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेची मागणी https://goo.gl/q4AnXF यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला!
PMC Election 2026 : पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
BMC Election : मुंबईत प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले, प्रविण दरेकरांचा भाऊ रिंगणात
आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले

व्हिडीओ

Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला!
PMC Election 2026 : पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
BMC Election : मुंबईत प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले, प्रविण दरेकरांचा भाऊ रिंगणात
आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले
BMC Election: इकडं भाजपच्या आयारामांना पायघड्या घालून रेड कार्पेट, चेंबूरमध्ये निष्ठावंतांचा नाराजीचा स्फोट; तिकडं माजी खासदार राहुल शेवाळेंच्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
इकडं भाजपच्या आयारामांना पायघड्या घालून रेड कार्पेट, चेंबूरमध्ये निष्ठावंतांचा नाराजीचा स्फोट; तिकडं माजी खासदार राहुल शेवाळेंच्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
BMC Election 2026: रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
Amol Balwadkar : विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
Nashik Election 2026: नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
Embed widget