एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 01 सप्टेंबर 2019 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 01 सप्टेंबर 2019 | रविवार*
- मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था ढासळली, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची सरकारवर सडकून टीका https://bit.ly/32khrQi
- महाजनादेश यात्रेसाठी गृहमंत्री अमित शाह सोलापुरात दाखल, मुसळधार पावसाने कार्यक्रमात खोळंबा, डॉ.पद्मसिंह आणि राणा जगजितसिंह पाटील, धनंजय महाडिक, जयकुमार गोरे यांचा भाजप प्रवेश https://bit.ly/2LjiF7H
- देशभरात आजपासून नव्या वाहतूक नियमांची अंमलबजावणी, नियम मोडल्यास मोठा भूर्दंड, आर्थिक व्यवहारांच्या नियमातही बदल, बँकांच्या वेळांमध्ये एका तासाची वाढ https://bit.ly/2Uo4ZMP
- आरोप सिद्ध करावे अन्यथा भरचौकात विष्टा खावी, राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली https://bit.ly/2HDkH1z
- भाजपमध्ये येणारे नेते साधूसंत नाहीत, भाजप नेते एकनाथ खडसेंचं वक्तव्य, भ्रष्टाचाराचे आरोप धुण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर असल्याचा टोला https://bit.ly/2Ld46no
- 'हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडविण्याची', वरळीतील बॅनरबाजीने आदित्य ठाकरेंच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेला बळकटी https://bit.ly/2zFUJGj
- पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचा निर्णय https://bit.ly/2zIeRrm
- मुंबईत लेप्टो, स्वाईन फ्लूचा धोका वाढला, गणेशोत्सवात गर्दीमुळे आजारांचं प्रमाण वाढण्याची शक्यता https://bit.ly/2LjeMQ4
- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बसला माणगाव-महाड दरम्यान लोणेर गावाजवळ आग, मुंबई-गोवा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी https://bit.ly/2ZqjNAl
- गणाधिपती गणेशाच्या आगमनासाठी भाविकांमध्ये उत्साह, मखर, सजावटीच्या साहित्यानं बाजारपेठा फुलल्या, अनेक ठिकाणी बाप्पांचं आगमन https://bit.ly/2Lo2KVs
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
क्राईम
राजकारण
Advertisement