एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 08/12/2017
*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 08/12/2017*
- मोदी-फडणवीसांना अंगावर घेणाऱ्या नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा, भाजप सदस्यत्वही सोडलं,
- नाना पटोले स्वगृही परतण्याची चिन्हं, काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश आणि नाना पटोले यांची दिल्लीत बैठक https://gl/HyrrMn
- मुख्यमंत्री जवळच्याच लोकांच्या वाटेला जातात, पण त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये, नाना पटोलेंचा फडणवीसांना सल्ला https://gl/WJk9VH
- नाक घासत सत्तेत 3 वर्षे घालवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंचा आदर्श घ्यावा, खिशातील राजीनाम्यावरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्ला, राणेंची आज कोल्हापुरात सभा http://abpmajha.abplive.in/
- महाराष्ट्रात 16 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार, मार्च 2018 पर्यंत राज्यभरात 27 पासपोर्ट केंद्र कार्यान्वित करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा मानस https://goo.gl/jW2TQa
- 5 मंत्र्यांची भेट घेऊनही प्रश्न सुटला नाही, चार पत्रं लिहून वाशिमच्या शेतकऱ्याची आत्महत्या https://gl/FYCzXh तर लातूरमध्येही आमदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न फसल्यानंतर शेतकऱ्याने आयुष्य संपवलं
- खारघरमध्ये उद्यापर्यंत रिक्षा सुरु न केल्यास परवाने रद्द होणार, आंदोलनात सहभागी रिक्षाचालकांना इशारा, पोलीस आणि आरटीओची जोरदार मोहीम, 'माझा'च्या पाठपुराव्यानंतर कारवाईला सुरुवात http://abplive.in/live-tv
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना सात दिवसांची पोलीस कोठडी, बेपत्ता एपीआय अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी पनवेल कोर्टाचा निर्णय, भाईंदरमधल्या राहत्या घराचा रंग बदलल्यानं कुरुंदकर भोवती संशयाचं वलय
- पाकिस्तानात कैद असलेले कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटणार, पत्नी आणि आई 25 डिसेंबरला भेट घेणार https://gl/f5Fe43
- लग्नानंतर महिलांना पतीचा धर्म स्वीकारण्याची सक्ती करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://gl/o7TDZ1
- जिवंत मुलाला मृत घोषित करणाऱ्या रुग्णालयाचा परवाना रद्द, केजरीवाल सरकारचा मॅक्स हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा https://gl/86sNLx
- नागपूर पोलिसांना जमत नसेल तर मुंबई पोलिसांना सांगा, ते मुन्ना यादवला अटक करतील, पोलिस महासंचालक सतीश माथुर यांचा घरचा आहेर https://gl/dLxkR1
- मोदी सोनियांना बार गर्ल म्हणाले होते, तेव्हा त्यांची भाषा चुकीची नव्हती का?, पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा सवाल https://gl/dH1wH1
- भाजप आमदार अनिल गोटेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, स्वत:सह राधेश्याम मोपलवार, सतीश मांगलेंची ब्रेन मॅपिंग, नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी
- अभिनेत्री अनुष्का शर्मा सहकुटुंब इटलीला रवाना, हरिद्वारचे पुरोहित अनंत बाबाही सोबत, विरानुष्काच्या लग्नाच्या चर्चांना उधाण https://gl/Cdmnas
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement