एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 8 नोव्हेंबर 2018 | गुरुवार
*एबीपी माझाच्या वाचक/प्रेक्षकांना बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा*
- दिवाळी पाडव्यानिमित्त वाहन, सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, जळगाव सराफा बाजार फुलला, तर नाशकात वाहन व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल https://goo.gl/KEwGu4
- दिवाळीनिमित्त पवार कुटुंबाला भेटण्यासाठी बारामतीतील 'गोविंदबाग' गजबजलं, पंकजा मुंडेंच्या घरी पूजा, तर नारायण राणेंची सहकुटुंब दिवाळी साजरी https://goo.gl/1y2cLw
- सुप्रीम कोर्टाच्या ‘अवेळी’ फटाके न वाजवण्याच्या निर्णयाला हरताळ, मुंबईत रात्री 10 नंतर फटाके फोडणाऱ्या सात जणांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई https://goo.gl/nRLZZC
- मराठा मोर्चाच्या विरोधानंतरही सुरेश पाटलांकडून क्रांती सेना पक्षाची स्थापना, उदयनराजेंना पक्षाकडून निवडणूक लढवण्याचं आवाहन https://goo.gl/JLZuGh
- धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली, कोणाच्या एफएसआय-टक्केवारीचं माहित नाही, पण धारावीतील प्रत्येकाला घर देण्यास प्राधान्य, विनोद तावडेंचा शिवसेनेला टोला https://goo.gl/ReyNbV
- चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार, पशु आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची माहिती, भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सावध पावलं https://goo.gl/521527
- यवतमाळच्या चिखली आठमुरडी परिसरात बछड्यांच्या पावलांचे ठसे आढळले, अवनी वाघिणीच्या पिल्लांच्या शोधमोहिमेला वनविभागाकडून गती https://goo.gl/zDKpHm
- भाजपाध्यक्ष अमित शाहांना मुस्लीममुक्त देश हवा, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींचा तेलंगणात गंभीर आरोप https://goo.gl/ZE333n
- नोटाबंदीचे घाव काळानुसार जास्त वेदनादायक, दोन वर्षांनंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल https://goo.gl/gv1vmM
- मोठा गाजावाजा करुन प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’कडून प्रेक्षकांचा हिरमोड, ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ सिनेमाला ‘कडक’ प्रतिसाद https://goo.gl/QMVKba
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement