एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07.12.2017
- विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे प्रसाद लाड 209 मतांसह विजयी, आघाडीच्या दिलीप मानेंचा पराभव, मानेंना 73 मतं https://goo.gl/dAe6wB
- बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचं 15 हजार कोटींचं नुकसान, कृषी खात्याचा धक्कादायक अहवाल, माझाचा स्पेशल रिपोर्ट https://goo.gl/NnqtUw
- वर्ध्यात सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडेंनी पिकावर ट्रॅक्टर फिरवला, बोंडअळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांचा आग्रह, तातडीनं मदतीची मागणी https://goo.gl/U1kRPd
- डिझेल माफियांनी मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईनच फोडली, हजारो लिटर डिझेल वाया https://goo.gl/8fsc3w
- मुंबईत काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडेंसह मनसेच्या सर्व आठ जणांना सशर्त जामीन https://goo.gl/TgQKBz
- मुंबईत बसची वाट पाहताना अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, चेंबुरमधील पाच महिन्यातील दुसरी घटना https://goo.gl/gygxhn
- नरेंद्र मोदी 'नीच', काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली, टीकेनंतर माफीनामा https://goo.gl/WAQY8w
- विचारवंतांना धमक्या, तर कलाकारांची मुंडकी उडवणाऱ्याला बक्षीस, दाभोलकर-पानसरे हत्या, पद्मावती विरोधावरुन मुंबई हायकोर्टाचे प्रशासनाला खडे बोल https://goo.gl/hoALHG
- गोकुळ दूधसंघाच्या आडून सतेज पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक वाद टोकाला, धनंजय महाडिकांच्या नेतृत्वात कोल्हापुरात विराट मोर्चा https://goo.gl/d5HJVP
- सिनेमागृहात बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यापासून अडवता येणार नाही, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या अध्यक्षांची माहिती https://goo.gl/55i2jF
- डेबिट कार्डचा व्यवहार महागण्याची शक्यता, आरबीआय ट्रांझॅक्शन फी वाढवण्याच्या तयारीत https://gl/Ljj5nt
- आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यास तयार, केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती https://goo.gl/85JKP6
- गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या, 9 आणि 14 तारखेला मतदान, 18 डिसेंबरला मतमोजणी https://goo.gl/F3BQEd
- डोनाल्ड ट्रम्प यांची जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता, अनेक देशांचा विरोध https://goo.gl/KgqR9Q
- विराट कोहलीची कसोटी रँकिंगमध्येही झेप, दुसऱ्या स्थानी विराजमान https://goo.gl/6Qn8QU
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
नाशिक
Advertisement