एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 06/04/2017
- 90 आमदारांनी घोषणाबाजी केली मग 19 जणांचंच निलंबन का, 'माझा कट्टा'वर पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांना सवाल, उद्योगपतींचं कर्ज माफ होतं, मग शेतकरी कर्जमाफी करण्यास हरकत नाही, चव्हाणांचं प्रतिपादन http://abpmajha.abplive.in/
- शिवस्मारकासाठी पैसा कुठून आणणार? : हायकोर्टाचा राज्य सरकारला खडा सवाल, 3 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेशhttps://goo.gl/vErXBi
- बैलगाडा शर्यतींसमोरील मोठा अडसर दूर, प्राण्यांशी क्रौर्य प्रतिबंध विधेयक विधानसभेत मंजूर, प्राण्यांचे हाल केल्यास 3 वर्षे जेल, 5 लाख रुपये दंड https://gl/w3TLLe
- खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासाची बंदी उठवण्याच्या हालचाली, गायकवाडांचं लोकसभेत निवेदन, अनंत गीतेंनीही सरकारला धारेवर धरलं http://abpmajha.abplive.in/
- खासदार रवींद्र गायकवाडप्रकरणी तोडगा न निघाल्यास एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार, शिवसेनेचं 10 एप्रिलपर्यंत अल्टिमेटम, संजय राऊतांची माहिती https://gl/e1uBkj
- मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारलं नाही, फक्त ढकललं, काही गैर असेल तर संसदेची माफी मागेन, एअर इंडियाची नाही, खासदार रवींद्र गायकवाड यांचं लोकसभेत निवेदन https://gl/ybykB2
- 'सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही', हवाईमंत्र्यांनी खासदार रवींद्र गायकवाडांना ठणकावलं! https://gl/TyaUaW सरकारच्या एकतर्फी निर्णयाची लाज वाटते,खा. रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदीप्रकरणी केंद्रीय मंत्री अनंत गीते आक्रमक https://goo.gl/e1uBkj
- इंदू मिलवरील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी विरोधक आक्रमक, आंबेडकर जयंतीपूर्वी स्मारकाचं काम सुरुच न झाल्याने विरोधक रस्त्यावर https://gl/1AeTJB
- 50 लाख रोख, 10 एकर जमीन, दरमहा 5 लाख, सोलापुरात RTI कार्यकर्त्याला संपवण्यासाठी सहकारी महिलेला वाळू माफियांचं आमिष https://gl/gkEHBE
- शिवसेनेच्या विधानपरिषद गटनेतेपदी अनिल परबांचं नाव जवळपास निश्चित, मंत्र्यांचीही खांदेपालट होण्याची शक्यता, विद्यमान मंत्र्यांवर शिवसेना आमदारांची नाराजी https://gl/G1173d
- आत्महत्या रोखणारा ‘अॅण्टी-सुसाईड’ पंखा!, मुंबईतील मुलुंडच्या 61 वर्षीय शरद अशानींची अनोखी निर्मिती https://gl/4GNxxP
- बुलडाण्यात ऑनर किलिंग, बापाकडून मुलीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या https://gl/pGJHjU
- मुंबईत फ्रेंडशीप क्लबच्या नावाखाली ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 हजार जणांना गंडा घालणाऱ्या 5 आरोपींना बेड्या, https://gl/a2TlFC
- फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर निर्बंध लावण्याचा हालचाली, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लवकरच केंद्राची नियमावली
- हायवेपासून 500 मी. अंतरावर दारु नाही, पण गहुंजे स्टेडियमवर मॅचदरम्यान दारु मिळणार, उत्पादन शुल्क विभागाचं दारुसाठी वाट्टेल ते https://gl/r6CqoI आजा मुंबई-पुणे मुकाबला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement