एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06.08.2018

  1. राज्य सरकारचे 17 लाख कर्मचारी उद्यापासून तीन दिवसीय संपावर, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे संपाचा निर्णय, संपामुळे सरकारी शाळाही बंद https://goo.gl/TJVKpi
 
  1. मागासवर्ग आयोगाचा सद्यस्थिती अहवाल राज्य सरकारला सादर, मराठा कुटुंबांच्या संपूर्ण नोंदणीसाठी 12 तारखेपर्यंत मुदतीची मागणी, विश्लेषणासाठी आणखी दीड महिना https://goo.gl/T1aXwX
 
  1. छत्तीसगडमध्ये 14 नक्षलींना कंठस्नान, सुकमा जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई https://t.co/jdsjni3loh
 
  1. मुंबईत मनसे कार्यकर्त्यांचा राडा, लोअर परळ पीव्हीआरमध्ये बाहेरचे पदार्थ नेण्यास मनाई केल्याने गोंधळ https://gl/iinH2s तर 'गिरगावच्या राजा'च्या नियमांवरुन सहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीला हार https://goo.gl/38degf
 
  1. मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांसह 35 जणांना तूर्तास दिलासा, 6 सप्टेंबरपर्यंत जामीन मंजूर https://goo.gl/tfKwuL
 
  1. हल्लेखोरांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, खासदार हीना गावित यांची लोकसभेत मागणी, समर्थकांकडून नंदुरबारमध्ये बंद आणि रास्तारोको https://gl/5Y1wQw
 
  1. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला निवडणूक, एनडीएकडून जेडीयू खासदार हरिवंश यांना उमेदवारी, विरोधकांकडून चाचपणी सुरु https://t.co/T2kVAekBvl
 
  1. नोकऱ्या कुठे आहेत? आरक्षणाच्या मुद्द्यावर गडकरींचा प्रश्न, संपूर्ण देश तेच विचारतोय, गडकरींच्या आधारे राहुल गांधींचा सरकारला सवाल https://gl/d3MmwV
 
  1. चुना लावून पळणारे मोकाट, मात्र गरीबांच्या खात्यात ‘मिनिमम बॅलन्स’ नसल्यास दंडवसुली, एनपीएच्या भरपाईसाठी 2017-19 मध्ये पाच हजार कोटींची वसुली https://t.co/M7oJzqgQX2
 
  1. पालघरमध्ये घोळ माशाच्या फुफ्फुसाला साडे पाच लाख रुपयांचा भाव, मुरब्यात व्यापाऱ्याकडून विक्रमी किंमत https://goo.gl/hwEW6q
  *आरक्षण परिषद* : मराठा आरक्षण, महामोर्चे आणि महामंथन, आरक्षणाबाबत तरुणांच्या भावना, प्रश्न आणि तज्ज्ञांची उत्तरं आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget