एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05.06.2018
- मुंबई, ठाणे, रायगडमध्ये 8 ते 10 जून दरम्यान अतिमुसळधार पावसाचा अंदाज, गरज असेल तरच बाहेर पडण्याचं हवामान विभागाचं आवाहन https://t.co/IhYE9eAg0t
- पोटनिवडणुकांतील पराभवानंतर भाजपला मित्रपक्षांची आठवण, पक्षाध्यक्ष अमित शाह उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार, 'संपर्क फॉर समर्थन' अभियानांतर्गत भेट https://goo.gl/JqYorZ
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करा, पालघर पोटनिवडणुकीप्रकरणी काँग्रेसची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी https://goo.gl/DT7WhB
- 2018 मध्ये बँकांकडून एक लाख कोटीचं कर्ज माफ, एसबीआयला सर्वाधिक 40 हजार कोटीचा फटका, बड्या उद्योगांकडून बँकांना चुना https://goo.gl/NvdcZ3
- सरकारी नोकऱ्यांत पदोन्नतीमधील आरक्षण घटनापीठाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कायम राहणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय https://goo.gl/cBewP5
- कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप उमेदवार निरंजन डावखरेंविरोधात राष्ट्रवादीकडून नजिब मुल्ला मैदानात, रणनीतीसाठी पवारांच्या नेतृत्वात बैठक https://goo.gl/VS3uix
- सांगलीत 11 आजी-माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेसला धक्का https://goo.gl/htVDtn
- तूर-हरभरा उत्पादकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, नोंदणीनंतरही विकता न आलेल्या शेतकऱ्यांना 1 हजार प्रति क्विंटल भरपाई http://abpmajha.abplive.in/
- ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वालांनी बंगल्यावर बोलावून धमकावलं, रस्ते घोटाळ्याविरोधात याचिका करणारे आरटीआय कार्यकर्ते प्रदीप पाटील यांचा आरोप https://goo.gl/rfeq5B
- नवी मुंबईतील कोपरखैरणेत अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करताना दगडफेक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जखमी https://goo.gl/2tCfLF
- कुत्र्यांनी रस्त्यावर घाण केल्यास मालकांना दंड, मुंबई महापालिकेची मोहीम https://goo.gl/1mBiXC
- मेहनत करुन पीएसआयची परीक्षा दिली, पण गेल्या दोन वर्षांपासून निकालच नाही, विद्यार्थी हतबल https://goo.gl/Fnt9c5
- बंजी जम्पिंग करताना इन्स्ट्रक्टरने दोरी न लावताच तरुणीला ढकललं, अक्षम्य हलगर्जीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल https://goo.gl/g7aBVT
- ‘जानी दुश्मन’फेम अभिनेता अरमान कोहलीने बेदम मारहाण केल्याचा गर्लफ्रेंड नीरु रंधावाचा आरोप, अरमान फरार https://goo.gl/p82NNy
- अमेरिकेची टेनिसस्टार सेरेना विल्यम्सचं एक पाऊल मागे, हाताच्या दुखापतीमुळे फ्रेन्च ओपनमधून माघार, शारापोव्हाशी होणारी झुंज टळली https://goo.gl/JsHVJ4
*पर्यावरण दिन विशेष* : सलग 35 वर्ष झाडं लावून 1250 एकरवर एकट्याने जंगल उभारलं, #वनपुरुष जादव पायेंग यांची थक्क करणारी कहाणी https://goo.gl/L8feJT
*BLOG* : सदा 'सेल्फी'श! , एबीपी माझाचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांचा ब्लॉग https://goo.gl/JC94dD *माझा विशेष* : अमित शाह–मातोश्री भेट : आता का आठवली शिवसेना?, रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’ वर *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement