एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 जानेवारी 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 जानेवारी 2020 | शनिवार 1. अब्दुल सत्तार हे गद्दार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची जहरी टीका, सत्तारांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका, खैरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन https://bit.ly/35td3zX 2. औरंगाबाद जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला नशिबाची साथ, चिठ्ठीद्वारे काँग्रेसच्या मीना शेळके अध्यक्षपदी, सत्तारांच्या पाठिंब्याने भाजपचा उपाध्यक्ष https://bit.ly/2SSghdj 3. बीडमध्ये धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का, भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद महाविकास आघाडीकडे, निवडणुकीपूर्वीच पंकजांकडून हार मान्य https://bit.ly/2ZNZgCy 4. मंत्रिमंडळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा वरचष्मा; ज्यांनी साथ सोडली त्यांची मंत्रीपदे पवारांनी कापल्याची चर्चा https://bit.ly/2rSZNqm 5. 'ऑपरेशन लोटस' विरुद्ध 'ऑपरेशन धनुष्यबाण', नाराजांना हाताशी धरुन भाजपचा नवा प्लॅन? महाविकास आघाडीतल्या नाराज आमदारांवर भाजपची नजर https://bit.ly/39Dm8t8 6. हम वफा कर के भी उनके नजरों से गिर गये, काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल राजीनाम्याच्या तयारीत https://bit.ly/2MPvR5R 7. परभणीत कडाक्याच्या थंडीत मध्यरात्री सैन्य भरती, नऊ जिल्ह्यातून हजारो तरुण दाखल, मध्यरात्री 12 वाजता भरतीला सुरुवात https://bit.ly/36AqwHa 8. सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, जळगावात सोन्याचे दर तब्बल साडे चाळीस हजारांवर, अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचे परिणाम https://bit.ly/2QouJIE 9. महाराष्ट्र केसरीच्या 63 व्या पर्वात गत उपविजेता अभिजीत कटकेची आक्रमक सुरुवात, अमरावतीचा मिर्झा नदिम बेग अवघ्या सहा सेकंदात चितपट https://bit.ly/2MWusKC 10. सूर्यातून 'ओम' असा आवाज येतो; पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदींचा जावई शोध, सोशल मीडियावर बेदी ट्रोल https://bit.ly/36r9FH4 Dhurala Movie Review | राजकारणाने माणुसकीचा उडवलेला धुरळा https://bit.ly/2txannC माझा कट्टा : बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा डौलाने फडकवणारे मराठमोळे संगीतकार अजय-अतुल यांच्याशी खास गप्पा, माझा कट्टा आज रात्री 9 वाजता यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा























