एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 03/05/2017

  1. तुमचा 7/12 उतारा आजच तपासा, त्रुटी सुधारण्यास मोठी संधी, राज्य सरकारची चावडी वाचन मोहीम, डिजीटल सहीसह ऑनलाईन 7/12 दृष्टीपथात https://gl/6td0LO
 
  1. पुण्याचा कचराप्रश्न 19 व्या दिवशीही कायम, मनसे कार्यकर्त्यांनी महापौरांच्या वाड्यासमोर कचरा फेकला, गावकऱ्यांकडून कचरा डेपोची अंत्ययात्रा काढून निषेध https://gl/GOC9Rh
 
  1. पुण्याच्या कचराप्रश्नी आता पंतप्रधान मोदींनी लक्ष द्यावं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंची मागणी https://goo.gl/A1tyBZ
 
  1. लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या गळाला मोठा मासा, मुंबईत आयकर विभागातील आयुक्ताला लाचप्रकरणात अटक https://goo.gl/UuLEay
 
  1. अखेर फडणवीस सरकारने आश्वासन पाळलं, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची डीवायएसपीपदी नियुक्ती, 'माझा'च्या पाठपुराव्याला यश https://gl/5wFXV4
 
  1. उत्तर प्रदेशात योगी सरकार, तर महाराष्ट्रात निरुप'योगी' सरकार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निशाणा, मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचाही दावा https://goo.gl/02saqD
 
  1. पंतप्रधानांनी दर्शन घेतल्यानंतर केदारनाथ मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं, केदारनाथला जाणं माझं भाग्य, मोदींचं वक्तव्य, भाविकांसोबत मंदिर परिसरात सेल्फी https://goo.gl/yp9t9x
 
  1. महापुरुषांच्या पुतळ्यांना अंतराचं बंधन, दोन किमीच्या परिघात दुसरा पुतळा नाही, राज्य सरकारचा आदेश
https://goo.gl/x5uJj2 
  1. रस्तावरील मुलांना तुम्हीही भीक देताय? सावधान!! नागपुरात मुलांना भीक मागायला लावणारी टोळी जेरबंद, दिवसा 500 रुपये न जमवल्यास जेवण नाही, मुलांनी क्रूरतेचा पाढा वाचला https://gl/8qmzRa
 
  1. नागपुरातील चिमुरडीवर पाशवी बलात्कार करणाऱ्या वसंत दुपारेला फाशीच, पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, 2008 च्या बलात्कार-हत्याप्रकरणी निकाल https://gl/wmxtUl 
 
  1. तिसरं मूल माझं नाही, ग्राम पंचायत सदस्यपद वाचवण्यासाठी नाशकातील महिलेचा खोटारडेपणा सुप्रीम कोर्टात उघड, डीएनए टेस्टमध्ये पर्दाफाश https://gl/tdYmfU
 
  1. लोणावळ्याच्या दुहेरी हत्याकांडाला महिना पूर्ण, सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरेचे मारेकरी अद्यापही मोकाट https://gl/slJBmT 
 
  1. साहेबांची गाडी ओळखायची कशी? लाल दिवे उतरवल्याने ट्राफिक पोलिसांची पंचाईत https://gl/K66kT4
 
  1. थिएटर्स मालकांच्या मनमानीला चाप, सिनेमाचं तिकीट 200 रुपयांपेक्षा जास्त नाही, कर्नाटक सरकारचे आदेश https://goo.gl/dUczou
 
  1. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी गुजरातच्या उद्योजकाचं मोठं पाऊल, दहा हजार पाटीदार समाजातील मुलींसाठी 200 कोटींचा बॉण्ड, 20 वर्षानंतर प्रत्येक मुलीला 2 लाख रुपये मिळणार
https://goo.gl/qN7SyF *माझा विशेष* - शहरांचे उकीरडे का होत आहेत?? *सहभाग* - माजी आयुक्त पुणे मनपा - अरूण भाटिया, शहर कचरा नियोजन अभ्यासक शरद काळे, सामाजिक कार्यकर्ते मेजर जन. सुधीर जटार, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, आंदोलक अनुसुया काळे-छाब्रानी *बाहुबलीसाठी सर्वाधिक फी कोणाला?* https://goo.gl/nCzWoJ  *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget