एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 जानेवारी 2019 | गुरुवार

- राज्यातील आणखी 900 गावं आणि 69 मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर होणार, कॅबिनेट उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारीतील गावांना दिलासा https://goo.gl/12YTr9
- महाराष्ट्रात काही गमावून युती होणार नाही, महाराष्ट्रातील भाजप खासदारांच्या बैठकीत अमित शाहांची भूमिका, जागावाटपात तडजोड न करता शिवसेनेला प्रस्ताव पाठवणार https://goo.gl/SQceFf
- अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या बसपच्या चार नगरसेवकांचं निलंबन, राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांबाबत उद्या निर्णय https://goo.gl/F2oCTq
- मोदींनीच घेतली मोदींची मुलाखत, नववर्षातील पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरुन राज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे निशाणा https://goo.gl/zohFHK
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 188 वी जयंती, साताऱ्यात जन्मोत्सव, सावित्रीबाईंनी सुरु केलेल्या पुण्यातील पहिल्या शाळेची मात्र दुरवस्था https://goo.gl/JqhE3b
- हेल्मेटसक्तीविरोधात पगड्या घालून पुणेकरांचं आंदोलन, दुचाकीस्वारांकडून पोलिस आयुक्तालयाबाहेर ‘सविनय कायदेभंग’ https://goo.gl/Nydw4r
- ग्राहकांच्या भीतीचा गैरफायदा घेत जाहिरात, पतंजलीविरोधात FDA ची नागपुरात याचिका https://goo.gl/RnyrM9
- ‘सिम्बा’मुळे सिंगल स्क्रीन सिनेमागृहांत मराठमोळ्या ‘भाई- व्यक्ती की वल्ली’ला शो मिळेनात, मराठी सिनेमाला मिळणाऱ्या वागणुकीमुळे मराठी असल्याची लाज वाटते, महेश मांजरेकरांची उद्विग्न प्रतिक्रिया https://goo.gl/17Edhd
- आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याने क्रिकेट रसिकांमध्ये नाराजी, प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार झाल्याचा विनोद तावडेंचा दावा, गुरुजींना अखेरचा निरोप देताना सचिनच्या अश्रूंचा बांध फुटला! https://goo.gl/rWq6Ni
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारत चार बाद 303 धावांवर, पुजाराच्या दमदार खेळीने डावाला आकार https://goo.gl/48VfdF
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
