एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 03 ऑगस्ट 2019 | शनिवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 03 ऑगस्ट 2019 | शनिवार*
- मुंबईसह कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूरसह विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, मुंबई-पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली, येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/2ywee3t
- मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबली, मानखुर्दजवळ ओव्हरहेड वायरवर पुलाचा स्लॅब कोसळला, प्रवाशांचा संताप https://bit.ly/2MHc9d0
- नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यात चार विद्यार्थिनी वाहून गेल्या, पुणे, नांदेडमध्ये दोघे बुडाले तर पालघरमध्ये जनावरं वाहुन गेली https://bit.ly/2GXz5Bt
- ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालणार नाही, लोकसंख्येनुसार ओबीसींना राजकीय आरक्षण, नागपुरात महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://bit.ly/2KcOnUB
- जनतेचे आशीर्वाद मिळाले तर पुढचा मुख्यमंत्री मीच, चंद्रकांत पाटलांच्या दावेदारीला मुख्यमंत्र्यांचं उत्तर, तर मित्रपक्षांच्या जागावाटपानंतर शिवसेनेसोबतचं जागावाटप ठरणार असल्याचंही स्पष्टीकरण https://bit.ly/2KcOnUB
- साताऱ्यात टिकटॉकचा बळी, पुलावरुन उडी मारल्यानं तरुणाचा मृत्यू, व्हिडीओ काढणं जीवावर बेतलं https://bit.ly/2I6cG40
- रडते म्हणून दारुड्या पित्याने चिमुरडीचा गळा घोटला, लातूरमधील धक्कादायक घटनेने खळबळ https://bit.ly/2GL64sk
- 'एसटी'चे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती, एसटीच्या ताफ्यात 150 महिला चालक दाखल होणार https://bit.ly/2YCk8dL
- महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर सात नक्षलवाद्यांना कंठस्नान, कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात शत्रसाठा जप्त https://bit.ly/2GI9egI
- जगभरात मराठीचा झेंडा फडकवणाऱ्या मराठमोळ्या रत्नांचा गौरव, आज रात्री 8 वाजता माझा सन्मान सोहळ्याचं प्रक्षेपण https://bit.ly/2OXaejc
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement