एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03.08.2018
- जळगाव महापालिकेत गिरीश महाजनांची जादू, सुरेश जैन यांची 40 वर्षांची सत्ता उलथवली, 75 पैकी 57 जागांसह भाजपचं निर्विवाद वर्चस्व, तर शिवसेना आणि खान्देश विकास आघाडीला 15 जागा https://goo.gl/czAGr6
- सांगली महापालिकेतही भाजपची जोरदार मुसंडी, विश्वजीत कदम, जयंत पाटलांना धक्का, 78 पैकी 41 भाजपला, तर आघाडीला 35 जागा https://goo.gl/4DR7bS
- मराठा मोर्चामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची उडी, 8 तारखेला मराठा आरक्षणावर महत्त्वाची बैठक, काँग्रेस नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश https://goo.gl/ukHYCC
- मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात राजघराणी रस्त्यावर https://t.co/8K9OAERYT3 58 मूक मोर्चांनंतर पावलं उचलली असती तर अनेकांचे जीव वाचले असते, उदयनराजेंची खंत https://goo.gl/1xR3R3
- मराठा मोर्चेकऱ्यांनी नारायण राणेंना दगा दिला, आमदार नितेश राणे यांची ऑडिओ क्लिप वायरल, सत्य परिस्थिती सांगितल्याचा नितेश यांचा दावा https://abpmajha.abplive.in/live-tv
- मराठा आरक्षणाची सुनावणी 14 ऐवजी 7 ऑगस्टला, राज्यभरात वातावरण तापल्याने सुनावणी लवकर घेण्याचा हायकोर्टाचा निर्णय https://goo.gl/hU7rHs
- मुंबईत मुलुंडमधील फार्मसी कौन्सिल रजिस्टर ऑफिसबाहेर चेंगराचेंगरी, पावसामुळे गोंधळ उडून गेट पडलं, एक विद्यार्थी गंभीर जखमी https://goo.gl/S1ctzc
- 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चे दिग्दर्शक आणि रत्नाकर गुट्टेंचे पुत्र विजय गुट्टे यांना अटक, जीएसटीमध्ये 34 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप https://goo.gl/2389RL
- मुंबईच्या केईएम रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर चार दिवसांपासून बेपत्ता, 24 वर्षीय अजिंक्य मौर्यच्या शोधासाठी सोशल मीडियावरही आवाहन https://goo.gl/dGikkx
- एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडची दुसऱ्या डावात सहा बाद 86 अशी घसरगुंडी; अश्विन आणि ईशांत शर्मानं तीन-तीन फलंदाजांना धाडलं माघारी https://abpmajha.abplive.in/sports
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement