एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 नोव्हेंबर 2019 | शनिवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 नोव्हेंबर 2019 | शनिवार*
- भाजपचं राज्यातील नेतृत्त्व फेल, दिल्ली हायकमांडचेही दुर्लक्ष, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा माझा कट्ट्यावर हल्लाबोल https://bit.ly/2PDNDLy तर परतीचे दोर कापल्याचा एबीपी माझाच्या यू ट्यूब लाईव्हमध्ये दावा https://bit.ly/34l5SJR
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ 10 हजार कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा, पंचनाम्यासाठी मोबाईलवरचा फोटोही ग्राह्य धरला जाणार असल्याची माहिती https://bit.ly/2WAMXbb
- 3. राज्यभरात जवळपास 55 लाख हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल, पंचनामे सुरु https://bit.ly/2qe0Tfj तर जालन्यात केळणा आणि रायघोळ नद्यांना पूर https://bit.ly/2WCDDDW
- राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का? सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल https://bit.ly/339qWmn तर तर शिवसेना काँग्रेससोबत जाणार नाही, सुधीर मुनगंटीवारांना विश्वास https://bit.ly/2JK1Fr4
- शिवसेनेसोबत चर्चा करताना मुख्यमंत्री एकाकी, संख्याबळ घटल्याने देवेंद्र फडणवीसांची कोंडी तर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला शिवसेनेच्या बहुतांश मंत्र्यांची दांडी https://bit.ly/2N6HNRd
- शरद पवार सोमवारी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार, राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चेची शक्यता https://bit.ly/2JI37uc तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची हीच वेळ, भुजबळांचं वक्तव्य https://bit.ly/2N88x3z
- काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा; हुसेन दलवाई यांचं सोनिया गांधींना पत्र, तर अखेरच्या क्षणापर्यंत युतीधर्माचं पालन करणार, दलवाईंच्या पत्राचं समर्थन करताना शिवसेनेचं स्पष्टीकरण https://bit.ly/2WxVnjG
- 8. शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, कर्जत-जामखेडमधील मिरवणुकीवरुन टीका झाल्यानंतर रोहित पवारांची फेसबुक पोस्ट https://bit.ly/2C1njmC
- 9. अवकाळी पावसामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले, वाटाणा 150 रुपये प्रतिकिलो तर पालकाची एक जुडी 50 रुपयांवर https://bit.ly/2WAvPlN
- 10. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज 54 वा वाढदिवस, किंग खानवर शुभेच्छांचा वर्षाव, मध्यरात्रीनंतर मन्नत बाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार https://bit.ly/32aoMkY
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement