एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 2 नोव्हेंबर 2018 | शुक्रवार
- शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा, 4 हजार 738 शिक्षकांची पदं लवकरच भरणार, तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात दुप्पट वाढ https://goo.gl/5FjjMe
- बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, प्रत्येकी साडेपाच हजारांचा बोनस जाहीर, 40 हजार कर्मचाऱ्यांना लाभ https://goo.gl/tRw7b2
- अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा, अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार https://goo.gl/SVMTBj
- बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी दिघावासियांना हायकोर्टाचा दिलासा नाही, नियमबाह्य पद्धतीने बांधकामं नियमित करता येणार नसल्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/psibTi
- राज्यात दुष्काळाची परिस्थिती, मात्र सरकार शब्दांचे खेळ करण्यात व्यस्त, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र, दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचीही घोषणा https://goo.gl/NQrnJc
- नितीन गडकरींची नागपूर जिल्ह्याला अत्याधुनिक भेट, मिथेनॉल आणि विजेवरील हायब्रिड एअरोबोटच्या उत्पादनाला सुरुवात करण्याची घोषणा https://goo.gl/gGeDJx
- नाशिकमध्ये दोन लाख 70 हजार बेकायदेशीर बांधकामं, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंची हायकोर्टात माहिती, सॅटेलाईट मॅपिंगद्वारे पाहणी https://goo.gl/zdrztu
- अयोध्या वादाच्या सुनावणीला उशीर हा हिंदूंचा अपमान, रा. स्व. संघाचे कार्यवाहक भय्याजी जोशी यांचा दावा, गरज पडल्यास आंदोलनाचा इशारा https://goo.gl/wxhvBx
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा वाद अखेर संपुष्टात, वाद पुढे नेण्यात स्वारस्य नसल्याने जयदेव ठाकरेंकडून याचिका मागे https://goo.gl/CsJ8tk
- सहा महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, पुण्यातील वाकड पोलिसांचा प्रताप, विवाहितेच्या तक्रारीनंतर मृत सासऱ्यांविरोधात गुन्हा https://goo.gl/ikaaCs
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement