एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 जानेवारी 2019 | मंगळवार

*‘एबीपी माझा’च्या सर्व वाचक-प्रेक्षकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*
  1. नोटाबंदी हा जनतेला झटका नव्हता, वर्षभर आधीच सावध केलं होतं, नववर्षी दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा https://goo.gl/q7NcTE
 
  1. वेलकम 2019... जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, कुठे फटाक्यांची आतषबाजी, तर कुठे देवदर्शनाने नूतन वर्षाचा आरंभ https://goo.gl/rDSfdj
 
  1. 3. मुंबईत 31 डिसेंबरच्या रात्री तब्बल 10 हजार वाहनांवर पोलिसांची कारवाई, 455 तळीराम कचाट्यात, नवी मुंबईतही 353 जणांना पकडलं https://goo.gl/ut8pnT
 
  1. 4. तळीरामांना दणका, विदेशी दारु महागली, उत्पादन शुल्क वाढल्याने 18 ते 20 टक्क्यांनी दर वधारले https://goo.gl/xPioJp
 
  1. 5. हेल्मेटसक्तीवरुन पुण्यात वाहतूक पोलिस उपायुक्तांची नरमाई, कायदा असल्याने हेल्मेटसक्तीची तारीख जाहीर केली नव्हती, पोलिसांच्या वक्तव्याने संभ्रम https://goo.gl/dXiHuH
 
  1. कोरेगाव भीमा शौर्यदिनाला 201 वर्षे पूर्ण, विजयस्तंभाला अभिवादनासाठी मोठी गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त https://goo.gl/G85RL3
 
  1. 7. अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न होते, पर्यावरण मंत्री रामदास कदमांचा गौप्यस्फोट, अजित पवारांशी चर्चा केल्याचीही माहिती https://goo.gl/oqPVWx
 
  1. ‘सिंघम’फेम अभिनेते प्रकाश राज लोकसभा निवडणूक लढवणार, अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणा https://goo.gl/tyN4ig
 
  1. प्रख्यात बॉलिवूड अभिनेते कादर खान यांचे निधन, कॅनडात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/frqU6g
 
  1. महाराष्ट्रकन्या स्मृती मानधना सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू, आयसीसीकडून गौरव, तर हरमनप्रीत आयसीसी ट्वेंटी-20 संघाची कर्णधार https://goo.gl/tZ76Vb
  *BLOG*: पुढे जाताना... मागे पाहताना.... 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग https://goo.gl/SDzwFt *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget