एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08/09/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08/09/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08/09/2018
- भाजप आमदार राम कदमांच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, ‘माझा विशेष’ कार्यक्रमातील क्लीपची मोडतोड करुन खोटा प्रचार, ‘माझा’च्या महिला प्रतिनिधींना अर्वाच्य शिवीगाळ https://goo.gl/GFHceY
- जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या सदस्यांचं सदस्यत्व रद्द करा, राज्य निवडणूक आयोगाचं विभागीय आयुक्तांना पत्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश https://goo.gl/2DLNL4
- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याचा परवाना रद्द करणारा अधिकारी निलंबित, कार्यकक्षेबाहेर जाऊन काम केल्याचा आरोप, रद्द परवाना पुन्हा जारी https://goo.gl/jsDUJz
- कोकणची वाट लावणारा प्रकल्प लादू नका, मनसैनिकांच्या मेळाव्यात राज ठाकरेंचा सरकारला इशारा, रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरुनही टीकास्त्र https://goo.gl/GN1Gzz
- खासगी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी बुधवारपासून मुंबईतून बेपत्ता, नवी मुंबईत रक्ताने माखलेली गाडी सापडल्याने गूढ वाढलं https://goo.gl/gwUr35
- इंधन दरवाढ सुरुच, पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 47 पैशांनी महागलं, राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत, लिटरसाठी 89 रुपये 57 पैशांचा दर https://goo.gl/hRjozb
- भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक एक वर्ष लांबणीवर, अमित शाहाच अध्यक्षपदी कायम, भाजप लोकसभा निवडणूक शाहांच्याच नेतृत्त्वाखाली लढणार https://abpmajha.abplive.in/
- पाच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकरला परवानगी, तर तीनपेक्षा जास्त पथकांचा समावेश नाही, पुण्यात गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांसाठी नवी नियमावली, लवकरच अंतिम निर्णय https://goo.gl/vhkrRs
- अमिताभ बच्चन यांची लोक बिरादरी प्रकल्पाला आर्थिक मदत, डॉ. प्रकाश आमटेंची फेसबुक पोस्ट, केबीसीमध्ये आमटे दाम्पत्याने 25 लाख रुपये जिंकले https://goo.gl/mcndnx
- जॉस बटलरची टिच्चून फलंदाजी, स्टुअर्ट ब्रॉडसोबतच्या भागीदारीने ओव्हल कसोटीत भारताची डोकेदुखी, अखेरच्या दोन विकेट घेण्यासाठी भारतीय गोलंदाजांचा संघर्ष https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement