एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/04/2018
  1. 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात पहिलं सुवर्ण, वेटलिफ्टर मीराबाई चानूची कामगिरी https://goo.gl/ntGtxr तर 249 किलो वजन उचलणाऱ्या गुरुराजाला रौप्य https://goo.gl/7Z9n12
  2. 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणातील आरोपी सलमान खानला पाच वर्षांचा तुरुंगवास, जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी https://goo.gl/FJtcKR
  3. सलमान खानच्या वकिलाकडून सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज, मात्र अर्जावर उद्या सकाळी सुनावणी, आजची रात्र तुरुंगातच https://goo.gl/FJtcKR
  4. सलमान खानचे चार बिग बजेट चित्रपट आणि दोन टीव्ही शोचं भवितव्य अधांतरी, मनोरंजन विश्वाचे 600 कोटी पणाला https://goo.gl/6CjxhL
  5. शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्यावर परभणीतील कोनेरवाडीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, आई-वडिलांचा ह्रदय हेलावणारा आक्रोश, पंचक्रोशीही हळहळली https://gl/dFP3wC
  6. उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यातील विकासकामांचं उद्घाटन करणार, शिवसैनिकांमध्ये नाराजी https://goo.gl/5Q8D6J
  7. गांडुळाची उपमा शिवसेनेला झोंबल्याने पोटातलं सगळं बाहेर, 'सामना'तील जहरी टीकेला अजित पवारांचं उत्तर https://goo.gl/cGEbHR
  8. अनिल अंबानींच्या 'रिलायन्स'चा काँग्रेस नेते संजय निरुपमांविरोधात एक हजार कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा, माफी मागण्याचाही नोटीसमध्ये उल्लेख https://goo.gl/uNbfy3
  9. पुण्यात माणसं 35 लाख, गाड्या 36 लाख, परिवहन खात्याच्या आकडेवारीने पुण्यातील वाहतुकीची धक्कादायक माहिती उजेडात https://goo.gl/gje793
  10. बाळंतपणासाठी माहेरी आली, सहज परीक्षा दिली, धाकट्या बहिणीसह आरटीओ झाली, माढा तालुक्यातील सुनील घाडगेंच्या दोन्ही मुलींचं घवघवीत यश https://goo.gl/woZjRk
  11. 80 वर्षीय आईचा मृतदेह तीन वर्षांपासून फ्रीजमध्ये ठेवला, 45 वर्षीय मुलाचं कृत्य, वडिलांसाठीही फ्रीजची तजवीज, कोलकात्यामधील धक्कादायक घटना https://goo.gl/fsBZmd
  12. नेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड आणि ई-वॉलेटने बिटकॉईन ट्रेडिंगवर बंदी, आरबीआयचे आदेश, तर रिझर्व्ह बँक स्वतःच डिजिटल करन्सी जारी करणार http://abpmajha.abplive.in/india
  13. व्याजदर कमी होण्याची आशा मावळली, रेपो दर जैसे थे, महागाई आणखी वाढण्याचीही शक्यता, आरबीआयच्या अंदाजाने सर्वसामान्यांची चिंता वाढली https://goo.gl/PdLjV7
  14. 8 कोटी 70 लाख फेसबुक युझर्सच्या डेटाचा गैरवापर, स्वतः फेसबुककडूनच कबुली, सर्वाधिक युझर्स अमेरिकन असल्याचीही माहिती https://goo.gl/9TF27w
  15. बीसीसीआयच्या भारतातल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मीडिया हक्कांसाठीच्या ई-लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाची बाजी, 6138 कोटींची सर्वाधिक बोली http://abpmajha.abplive.in/sports
माझा विशेष : सेलिब्रिटींच्या केसमध्ये न्याय मिळणं अवघड आहे का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget