एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/06/2017
1. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच पाच दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता, शासकीय स्तरावरील हालचालींना वेग https://goo.gl/HxSgQ2
2. जीएसटीचं काऊंटडाऊन सुरु, मध्यरात्री संसदेत ऐतिहासिक कार्यक्रम, उद्योगपती रतन टाटा, अमिताभ बच्चन यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांचीही उपस्थिती, तर कार्यक्रमावर काँग्रेसचा बहिष्कार https://goo.gl/W4iBsL
3. जीएसटीविरोधात नवी मुंबईच्या एपीएमसीमधील मसाला मार्केट आज बंद, नवी मुंबई आणि जळगाव दाल मिल असोसिएशनही बंद, 110 मिल्सचा बंदमध्ये सहभाग http://abpmajha.abplive.in/live-tv
4. जीएसटीपूर्वी बंपर सूटचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड, देशभरात कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट https://goo.gl/g21Ajt
5. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी द्यावी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पीएमएलए कोर्टाला विनंती, ईडीच्या वकिलांचा मात्र विरोध https://goo.gl/FV6utb
6. अल्टीमेटमची मला कधीच गरज लागत नाही, सदाभाऊ खोतांचा खासदार राजू शेट्टींवर थेट निशाणा, युद्धासाठी नेहमीच सज्ज असल्याचाही इशारा https://goo.gl/mQPf2u
7. मुंबईतून बाहेर जाणारे रस्ते तुफान जाम, नाशिक, पुणे आणि आग्रा हायवेवर तुडुंब गर्दी, जेएनपीटीच्या रस्त्यावर कंटेनर्सच्या रांगा https://goo.gl/3jTFiy
8. पुण्यात पीएमपीएमएल चालकांचा संप 24 तासांनंतरही कायम, 440 बसेस जागेवरच, दंडवसुलीवरुन चालक आक्रमक, प्रवाशांची तारांबळ http://abpmajha.abplive.in/live-tv
9. अकोल्यातील बेपत्ता बिल्डर सहकुटुंब गोव्यात सापडले, अमित वाघ आणि कुटुंबीय सुखरुप https://goo.gl/9tXVKm
10. ज्ञानोबांच्या पालखीचं खूडूसमध्ये गोल रिंगण उत्साहात, तर तुकोबांची पालखी बोरगावच्या दिशेने मार्गस्थ http://abpmajha.abplive.in/live-tv
11. आजचा भारत 1962 सालातला नाही, अरुण जेटलींनी चीनला ठणकावलं, भारत-चीन सीमेवरुन भारतीय सैन्य मागे घेण्याच्या मागणीवरुनही खडसावलं https://goo.gl/JK7gQz
12. पाकमध्ये जेवढे दहशतवादी नाहीत तेवढे आपल्या देशात गद्दार आहेत, जैन मुनी तरुण सागर यांनी ठणकावलं, काश्मीरमधील दगडफेकीवरुन खडे बोल https://goo.gl/bTcfjt
13. स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये घट, 2016 मध्ये 4 हजार 500 कोटींच्याच ठेवी, सरकारच्या 'ऑपरेशन ब्लॅक मनी'चं यश https://goo.gl/YV9Wv7
14. जम्मूतील भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी ठप्प, महामार्ग खुला करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु http://abpmajha.abplive.in/live-tv
15. सांगलीची स्मृती भारतीय महिला संघाची सचिन तेंडुलकर, महिला विश्वचषकात शतक ठोकणाऱ्या स्मृती मानधनावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव https://goo.gl/RX7Las
माझा विशेष - जीएसटी समजून घेताना... ! विशेष चर्चा रात्री 9 वा . @abpmajhatv वर
BLOG- जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई... एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/6k9GnN
GST : 1 जुलैला सकाळी उठल्यानंतर तुमच्या-आमच्या जीवनावर काय परिणाम? https://goo.gl/Nzmf9z
घाबरू नका, तुमचं पॅन रद्द होणार नाही! https://goo.gl/3YQtHw
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
