एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/07/2017

1. पीकविम्यासाठी आज रविवार असूनही बँका सुरु, शेतकऱ्यांची झुंबड, https://goo.gl/sH4Upx तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोमवारी दिवसभर बँकेत थांबा, कृषी आयुक्तांचे कर्मचाऱ्यांना आदेश https://goo.gl/km5o85 2. नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांचा गोंधळ, सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव देण्याची मागणी https://goo.gl/Y3rK82 3. समृद्धी महामार्गावरुन शेतकरी आक्रमक, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना 'रक्त'पत्र https://goo.gl/BrTNpX 4. कोयना धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा https://goo.gl/8x3Uoy 5. उस्मानाबादमध्ये मटका व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पोलिसांना हफ्ते, लाचखोरी कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/4fPx8a 6. महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 16 वाघांचा मृत्यू, वाघांच्या संरक्षण मोहिमेला मोठा धक्का https://goo.gl/mbXTCD 7. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 पैकी 3 बैठका रद्द, अधिकाऱ्यांनी माहिती न दिल्याने शिवसेना आमदार अनिल परब संतप्त https://goo.gl/VMUeEm 8. नाशिकमध्ये लवकरच रेल्वे कारखाना सुरु करणार, अडचणीत सापडलेल्या लघु उद्योजकांना फायदा होणार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा http://abpmajha.abplive.in 9. एप्रिल ते जून या काळात मुंबई, पुण्यासह 9 शहरांमध्ये घरांच्या विक्रीत घट, चालू आर्थिक वर्षातील आतापर्यंतच्या प्रॉपर्टी खरेदीबाबतची आकडेवारी समोर https://goo.gl/enrsZu 10. वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस आता 'लाचे'च्या कक्षेत, थेट तक्रार नोंदवण्यासाठी एसीबीला अधिकार, कायदा तयार करण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची नियुक्ती https://goo.gl/28hFAs 11. पंतप्रधान मोदींकडून 'मन की बात'मध्ये आगामी पाच वर्षांचा अजेंडा, अस्वच्छता, गरीबी, भ्रष्टाचार, जातीयवादाला मूठमाती देण्याचं आवाहन goo.gl/k3kpG7 12. गुजरातच्या समुद्रकिनारी तब्बल साडे तीन हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, नौदलाची सर्वात मोठी कारवाई https://goo.gl/UFfuTW 13. रेल्वेच्या एसी कोचमध्ये आता ब्लँकेट मिळणार नाही, ब्लँकेट आणि चादरींच्या अस्वच्छतेमुळे रेल्वेचा निर्णय https://goo.gl/g5fpZx 14. पूरपरिस्थितीमुळे गुजरातचं जनजीवन विस्कळीत, मात्र भाजपच्या भीतीने काँग्रेसचे 42 आमदार बंगळुरुत, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसवर राजकीय संकट https://goo.gl/hsP4fm 15. काश्मीरच्या पुलवामा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरु, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं https://goo.gl/M9f6ie विशेष कार्यक्रम : महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणाऱ्या रत्नांचा सन्मान, माझा सन्मान, आज संध्याकाळी 6 वा. एबीपी माझावर BLOG : आगळीवेगळी कांगा लीग क्रिकेट स्पर्धा, एबीपी माझाचे प्रतिनिधी सिद्धेश कानसे यांचा ब्लॉग https://goo.gl/E4LgZG बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
Kolhapur GBS Death Cases: धक्कादायक! कोल्हापूरच्या कळंब्यात दुर्मीळ 'जीबीएस' आजारामुळे 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या मृत्यू, सात संशयित रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्टवर,नेमका आजार काय?
धक्कादायक! कोल्हापूरच्या कळंब्यात दुर्मीळ 'जीबीएस' आजारामुळे 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या मृत्यू, सात संशयित रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्टवर,नेमका आजार काय?

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
Embed widget