एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/04/2018
  1. पोलिस भरती घोटाळ्याप्रकरणी ईटीएच कंपनी चौकशीच्या फेऱ्यात, आरोपीचे कंपनीशी संबंध असल्याने चौकशी https://goo.gl/xFTkUz
  2. प्रफुल्ल पटेल भावासारखे, नाना पटोलेंनी पवित्रा बदलला, गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचा दावा, काँग्रेसची सावध भूमिका https://gl/4uHdvg
  3. पक्षाच्या प्रचारासाठी भाजपकडून जेनेरिक औषधांचा वापर, लातूरमधील दुकानांवर मोदींची प्रतिमा, तर पाकिटांवर भाजप http://abpmajha.abplive.in/
  4. नाशिकमधून 21 दिवसात 25 मुली बेपत्ता, अल्पवयीन मुलींची संख्या जास्त, पोलिसांची धक्कादायक आकडेवारी https://goo.gl/rGonqu
  5. राज्यातील सर्व वीरपत्नींना उद्यापासून मोफत एसटी प्रवास, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा, पालकमंत्र्यांकडून पास वाटप gl/EC6p4B
  6. ऑफिस दाखवण्याच्या बहाण्याने 17 वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण, भोंदू बाबावर पोक्सो अंतर्गत गुन्हा, नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील घटना https://goo.gl/J81pG4
  7. परीक्षा होऊन चार महिने उलटले, उन्हाळी परीक्षा आली, तरीही लॉ चे विद्यार्थी पहिल्या परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत, मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार https://goo.gl/Q5fc61
  8. राज्याच्या मुख्य सचिवपदी डी.के. जैन यांची नियुक्ती, सेवाज्येष्ठतेचा निकष मुख्यमंत्र्यांनी डावलला, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नियुक्ती झाल्याची चर्चा https://goo.gl/Lg1nPc
  9. गुलाबजामसाठी बनविलेल्या साखेरच्या पाकात पडून तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, नाशिकमधील हिरावडी परिसरातील धक्कादायक घटना https://goo.gl/o3Eh3v
  10. सुसाट फॉर्च्युनर हॉटेलमध्ये घुसली, पुण्यातील सांगवीमधील दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू https://goo.gl/L7tSJG
  11. देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा, तर मोदींना श्रेय देताना पियुष गोयलांकडून 'नासा'चे जुने फोटो ट्वीट https://goo.gl/jUhZ28
  12. पत्रकार जे. डेंच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला शिक्षा होण्याची शक्यता, 2 मे रोजी अंतिम सुनावणी होणार https://goo.gl/kBsyXp
  13. तरुणीची भरदिवसा रस्त्यात कपडे काढून छेड, बिहारमधील घटनेने देशभरात संताप, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई https://goo.gl/9nzYYd
  14. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंचा 148 वा जन्मदिवस, गुगलकडून डुडलद्वारे आदरांजली https://goo.gl/93GBcW
  15. नागराज मंजुळेंच्या झुंड सिनेमातून बिग बी अमिताभ बच्चन बाहेर, शुटिंग पुढे ढकलल्याने निर्णय, पैसेही परत https://goo.gl/dh5mGv
BLOG : पुरुषांवरील लैंगिक अत्याचाराचे मौन... प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/T5zYuX माझा विशेष : कलियुगातील दुःशासन, विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Ratnagiri News: नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Embed widget