एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30.04.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30.04.2017 1.    नाशिकमध्ये गारपीटीसह अवकाळी पाऊस, कांदा आणि डाळिंबाचं नुकसान goo.gl/X5ViNT, तर राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता, स्कायमेटचा अंदाज https://goo.gl/DZcTrX 2.    घोटाळेबाज व्यापाऱ्यांची चौकशी सुरु, शेतकऱ्यांच्या नावाने चांगभलं करणाऱ्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा https://goo.gl/aYTjeE 3.    देशात व्हीआयपी कल्चरच्या जागी 'एव्हरी पर्सन इज इपॉर्टंट' कल्चर यायला हवं, 'मन की बात'मध्ये पंतप्रधानांचं वक्तव्य https://goo.gl/qr904Y 4.    मुंबईतल्या कचराकोंडीवर नवा उपाय, लवकरच नवी मुंबईतील तळोजात डम्पिंग ग्राऊंड, जमीन खरेदीसाठी पालिकेकडून राज्य सरकारला 10 कोटी https://goo.gl/Bw5l9E 5.    मुंबईत मालाडच्या इनॉर्बिट मॉलमध्ये पाकिस्तानी ब्रँडविरोधात मनसे आक्रमक, पाकिस्तानी ब्रँडचे कपडे जाळून मनसेकडून निषेध goo.gl/RPhEkK 6.    मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा धीम्या गतीने, सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी https://goo.gl/HSlGc9 7.    कटप्पा-बाहुबलीचं कोडं सुटलं, आता ट्रॅफिकचे नियम का पाळत नाही याचं उत्तर द्या, मुंबई पोलिसांची ट्विटरद्वारे अनोखी शक्कल https://goo.gl/UHTUAQ 8.    बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणाऱ्या 'रेरा'ची उद्यापासून अंमलबजावणी, कायद्यातील कडक नियमांमुळे ग्राहकांना सुरक्षिततेची हमी https://goo.gl/qUjwsp 9.    भूमाफियांनी प्लॉट हडपल्याने नागपुरातील निवृत्त पोलिसावर मंदिरात राहण्याची वेळ, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर कारवाई, काँग्रेस नगरसेवकासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल https://goo.gl/xvYnkA 10.    सहा जातींच्या द्राक्ष लागवडीतून सव्वा कोटीचं उत्पादन, सांगलीतल्या शेतकऱ्याची यशोगाथा https://goo.gl/qjbcdw 11.    बेळगावात अग्नीतांडव, 50 हून अधिक घरं बेचिराख, 15 हून अधिक जनावरांचा होरपळून मृत्यू https://goo.gl/ut5eHj 12.    नांदेडमध्ये भर रस्त्यात कापसाने भरलेला ट्रक जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही https://goo.gl/nYRnP8 13.    महाराष्ट्राचा अभिजीत कटके 'हिंदकेसरी'च्या उपांत्य फेरीत, पुण्याच्या बाबुराव सणस मैदानात आज होणार किताबाचा फैसला goo.gl/t4U5wV 14.    वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल पिंपरीच्या शाळेत, शाळेकडून मराठमोळ्या पद्धतीने स्वागत https://goo.gl/TA92Q5 15.    चीनला थेट ब्रिटनपर्यंत जोडणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब रेल्वेमार्ग, 12 हजार किलोमीटरच्या मार्गाने व्हिस्की आणि दुधाची वाहतूक https://goo.gl/Gf45DD विशेष कार्यक्रम : एबीपी माझाची हुंडाविरोधी परिषद, थेट औरंगाबादहून, पुनःप्रक्षेपण आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर महाराष्ट्र दिन विशेष : अथांग, अफाट, अभेद्य महाराष्ट्र..... उद्या दिवसभर एबीपी माझावर ‘अमेझिंग महाराष्ट्र’ बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर⁠⁠⁠⁠
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Embed widget