एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/09/2017 1.    2019 साठी मोदी नव्या टीमसह मैदानात, मंत्रिमंडळ विस्तारात 9 नवे चेहरे, तर 4 राज्यमंत्र्यांचं प्रमोशन, संपूर्ण यादी - https://goo.gl/dxdMh9 2.    सुरेश प्रभूंच्या जागी पीयुष गोयल रेल्वेमंत्री, गडकरींकडे गंगा जल शुद्धीकरण खात्याचा अतिरिक्त भार, तर प्रभूंच्या हाती वाणिज्य मंत्रालय https://goo.gl/RexXWH 3.    इंदिरा गांधींनंतर देशाच्या संरक्षणमंत्रीपदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी, निर्मला सीतारामन देशाच्या नव्या संरक्षणमंत्री https://goo.gl/dxdMh9 4.    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात 4 माजी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना राज्य मंत्रीपदं, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांचाही समावेश https://goo.gl/bRjnu 5.    1990 साली लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा रोखणारा अधिकारी मोदींच्या मंत्रिमंडळात, माजी IAS अधिकारी आर. के. सिंह यांची मंत्रिपदी वर्णी https://goo.gl/MjZXsC 6.    सुरेश प्रभूंचा रेल्वे मंत्रालयाला रामराम, ट्विटरवरुन सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले https://goo.gl/RexXWH 7.    दिल्लीच्या राजकारणात घटकपक्षांना किंमत नाही, संतप्त शिवसेनेचा मोदींवर हल्लाबोल, जेडीयूचं मात्र 'वेट अँड वॉच' https://goo.gl/qWN8MB 8.    मंत्रीमंडळ विस्तारानंतर मोदी चीनसाठी रवाना, डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर मोदी-जीनपींग भेटीवर सर्वांचं लक्ष goo.gl/YrW4KQ 9.    गर्दीच्या काळात मुंबईतील लोकलप्रवास महागण्याची शक्यता, लोकलच्या मागणीनुसार दर ठरवण्याचा रेल्वे समितीचा प्रस्ताव https://goo.gl/H5bPZy 10.    मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरक्षा कठडे नसल्याने दोन कार नाल्यात पडल्या, आयआरबी आणि महामार्ग प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघातांची मालिका सुरुच http://abpmajha.abplive.in 11.    नागपूर महापालिकेच्या बसच्या रंगावरुन राजकारण तापलं, हिरव्या आणि भगव्या रंगाच्या बस ऑरेंज सिटीच्या की भाजपच्या? विरोधकांचा सवाल https://goo.gl/FVoJWJ 12.    औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमध्ये 2 एकर शेतात पिकातून गणपती साकारला, भव्य मूर्ती पाहण्यासाठी ड्रोनचा वापर, जिल्हाभरातील भाविकांची गर्दी http://abpmajha.abplive.in 13.    उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी, कोरियाच्या मुजोरीने संपूर्ण जगात पुन्हा चिंतेचं वातावरण https://goo.gl/eivTgq 14.    व्हॉट्सअॅप बिझनेसची भारतात चाचणी सुरु, ट्विटर, फेसबुकप्रमाणेच अकाऊंट व्हेरिफाईड करता येणार goo.gl/ELBNxH 15.    भारत-श्रीलंका वन डे मालिकेतील आज अखेरचा सामना, श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी टीम इंडिया मैदानात http://abpmajha.abplive.in माझा कट्टा : व्हॉईस आर्टिस्ट चेतन सशितल यांच्याशी नॉनस्टॉप गप्पा, आज रात्री 8.00 वाजता, @abpmajhatv वर मंत्रिमंडळ विस्तार - संपूर्ण यादी https://goo.gl/dxdMh9 भारतासह या 15 देशात संरक्षणमंत्रीपदी महिला! https://goo.gl/9k1YLf बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget