एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/02/2018
- काश्मीरच्या सीमेजवळ पाकिस्तानचा मिसाईलने हल्ला, कॅप्टनसह 4 जवान शहीद, राजौरीत 3 दिवसांसाठी 84 शाळा बंद https://goo.gl/YcjJ2V, वयाच्या 23 व्या वर्षी कॅप्टन कुंडू यांना वीरमरण https://goo.gl/yydbkh
- छगन भुजबळांचे समर्थक राज ठाकरेंच्या भेटीला, मार्च महिन्यात मुंबईत भुजबळ समर्थकांचा मेळावा, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष https://goo.gl/KWGgRc
- प्रहार संघटनेकडून औरंगाबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला मारहाण, ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने कार्यालयाचीही तोडफोड https://goo.gl/xiTM4H
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंशी फोनवरुन गुफ्तगू नाही, उद्धव ठाकरेंनी वृत्त फेटाळलं, 'सामना'तून माध्यमांवर ताशेरे https://goo.gl/yDJCQ2
- दहा रुपयाचं नाणं गिळल्याने साडेचार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, नाशिकमधील धक्कादायक घटना https://goo.gl/vU31ga
- आईला अपशब्द वापरल्याचा राग, डोंबिवलीत विद्यार्थ्याकडून ट्यूशन टीचरची हत्या, तरुणाला अटक https://goo.gl/HWv24n
- नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ अवैध मद्यविक्री, रुफटॉप हॉटेल आणि हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई https://goo.gl/TBjTKh
- दोन सज्ञान व्यक्तींच्या विवाहात तिसऱ्या व्यक्तीला नाक खुपसण्याचा अधिकार नाही, सुप्रीम कोर्टाने खाप पंचायतींचे कान उपटले https://goo.gl/xeF8Hy
- मुंबई विमानतळाकडून सर्वाधिक वर्दळीचा स्वतःचाच विक्रम मोडित, 20 जानेवारीला 24 तासांमध्ये 980 विमानांची ये-जा https://goo.gl/W4C5Jj
- बालरंगभूमी पोरकी, ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर कालवश, हृदयविकाराच्या धक्क्यामुळे वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/kj6XTH
- 2017 मध्ये सात हजार कोट्यधीश भारतीयांनी देशाचं नागरिकत्व सोडलं, ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालातून माहिती समोर https://goo.gl/pfis3W
- स्कूटर कारवर धडकवून गर्लफ्रेण्डच्या आईकडून अपघाताचं निमित्त, फोटोग्राफर अंकित सक्सेना हत्येप्रकरणी नवी माहिती https://goo.gl/FXPNzt
- आफ्रिका खंडातील नायजेरियाच्या किनाऱ्यावरुन भारतीय जहाज गायब, गुरुवारी पहाटेपासून संपर्क नाही, अपहरण झाल्याची शक्यता https://goo.gl/xfh4we
- संरक्षण मंत्रालयाने 'अय्यारी' चित्रपटात बदल सुचवले, प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडण्याची शक्यता https://goo.gl/AMBFjd
- आमच्या फलंदाजांवर कोणीतरी जादूटोणा केला, अंडर-19 विश्वचषकाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर पाकिस्तानी संघाच्या व्यवस्थापकाचं वक्तव्य https://goo.gl/XDw4c2
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
क्रीडा
शेत-शिवार
Advertisement