एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 02/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 02/07/2017 1.    गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांच्या वडिलांची दादागिरी, कॉलेज कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली, विरोधकांच्या कॉलेजमधला विठ्ठल पाटलांचा थयथयाट कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/bnt46p 2.    नियमित कर्ज भरणाऱ्यांना सरकारचा दिलासा, 25 टक्क्यांऐवजी आता 15 हजार रुपये अनुदान मिळणार, कमी कर्ज असणाऱ्यांना फायदा https://goo.gl/6ro9yV 3.    कर्जमाफीच्या निकषांचा विरोध करत बीडच्या शेतकऱ्यांकडून कर्ज न भरण्याची शपथ, मंत्र्यांना गावबंदी करण्याचा साठेवाडीतल्या गावकऱ्यांचा निर्णय https://goo.gl/W9y7BH 4.    मुंबईत आता 'म्हाडा'ची घरंही आवाक्याबाहेर, एका वर्षात तब्बल 60 लाखांनी किंमत वाढली, माहिती अधिकारातून आकडेवारी समोर https://goo.gl/e8Uvaa 5.    मुंबईतील गिरगाव चौपाटीवर ब्लू-बॉटल जेली फिशचा धोका, पावसाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा https://goo.gl/1kkmVJ 6.    मुंबईतील मोठ्या संकुलांमधला ओला कचरा महापालिका उचलणार नाही, 2 ऑक्टोबरपासून निर्णयाची अंमलबजावणी https://goo.gl/yZF4VN 7.    पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये तांबाडी नदीत अडकलेल्या व्यक्तीला 3 तासांनी बाहेर काढलं, तुफान पावसामुळे पालघरमध्ये 20 गावांचा संपर्क तुटला https://t.co/rQqYZbmUNA 8.    भिवंडीत आयाकडूनच 5 वर्षांच्या मुलीचा 20 हजारात सौदा, पोलिसांकडून मुलीची सुटका, आयाला अटक https://goo.gl/NwmZ4w 9.    मापात पाप करणाऱ्या पेट्रोल पंपांपैकी राज्यातली सर्वात मोठी कारवाई, नागपुरात 5 लिटरमागे 400 मिली पेट्रोल कमी https://goo.gl/uYBTak 10.    विठुरायाची पंढरी आता नजरेच्या टप्प्यात, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची पालखी वाखरी मुक्कामी, आज दोन्ही पालख्यांचं रिंगण http://abpmajha.abplive.in 11.    उत्तर प्रदेशातील मुजोर भाजप कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकणाऱ्या 'मर्दानी' पोलीस अधिकाऱ्याची बदली, वादाला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत श्रेष्ठा ठाकूर यांची बदली केल्याची चर्चा https://goo.gl/M58PTa 12.    योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रीच सरकारच्या कामकाजावर नाराज, 4 जुलैपासून सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा http://abpmajha.abplive.in 13.    जीएसटीनंतर आयफोन आणि आयपॅड स्वस्त, भारतात आयफोनच्या किंमती पाच ते सहा हजार रुपयांनी कमी https://goo.gl/RaZdtX 14.    'टॉयलेट एक प्रेमकथा'चे संवाद आणि सीन्स 'मानिनी'तून चोरल्याचा आरोप, अक्षय कुमारचा सिनेमा रिलीजपूर्वी वादाच्या भोवऱ्यात https://goo.gl/zfn4cw 15.    महिला विश्वचषकात पाकविरुध्दच्या सामन्यात सांगलीची स्मृती मानधना अपयशी; अवघ्या 2 धावांवर बाद, भारताचं पाकसमोर 170 धावांचं आव्हान http://abpmajha.abplive.in विशेष कार्यक्रम : ‘माझा’ मदतीचा हात, आज रात्री 9.30 वाजता, एबीपी माझावर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Satara Crime news: महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
Dombivli Crime: कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
Embed widget