एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/10/2017 1.    मुंबईतील मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरण, संजय निरुपम यांच्यासह 7 फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/X5rdjs 2.    फेरीवाले कमजोर असतील तिथे तुमची दादागिरी चालेल, मात्र फेरीवाले मजबूत असतील तिथे तुम्हालाही मार खावाच लागेल, संजय निरुपम यांचा मनसेला इशारा https://goo.gl/wRcr8j 3.    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुशांत माळवदेंच्या भेटीला, कांदिवलीतील रुग्णालयात जाऊन विचारपूस https://goo.gl/oA3hp4 4.    मराठी माणसावर अन्याय झाला तर पुढे येणारच, आमदार नितेश राणेंचा मराठी 'स्वाभिमान' जागा, रुग्णालयात जाऊन मनसेच्या जखमी कार्यकर्त्याची भेट https://goo.gl/wxBfvQ 5.    नारायण राणेंच्या एनडीए प्रवेशात शिवसेनेचा खोडा, सूत्रांची माहिती, मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीने तर्कवितर्कांना उधाण goo.gl/eGpTdb 6.    यापुढे गनिमी कावा आंदोलन, मराठा महासभेची घोषणा, सरकारला आश्वासनपूर्तीसाठी दोन महिन्यांचा अल्टीमेटम https://goo.gl/ofs3SY 7.    शेतकरी कर्जमाफी योजना सन्मानित नाही तर अपमानित, अजित पवारांची कर्जमाफीवरुन पुन्हा एकदा सरकारवर टीका https://goo.gl/eENXkj 8.    शेतीप्रश्नावर श्रीश्री रवीशंकर आणि भाजप नेते नाना पटोलेंची भेट, नोव्हेंबर महिन्यात श्रीश्री पटोलेंसोबत विदर्भाचा दौरा करणार http://abpmajha.abplive.in 9.    ऊसाच्या दरासाठी रघुनाथ पाटलांची शेतकरी संघटना आक्रमक, सांगली जिल्ह्यातील मिरजेत ऊसतोडणी बंद आंदोलन goo.gl/WEHcnd 10.    चाळण झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाविरोधात नारायण राणेंचा पक्ष रस्त्यावर,  दुरवस्था न सुधारल्यास चक्काजामचा इशारा https://goo.gl/iSJo1m 11.    'माथेरानची राणी' लवकरच ट्रॅकवर, नेरळ स्टेशन ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेनची यशस्वी चाचणी https://goo.gl/i3HRyb 12.    राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं, आम्ही स्थळ पाहू, रामदास आठवलेंचा सल्ला https://goo.gl/AcSmMw 13.    राहुल गांधी निर्बुद्ध, तर पी. चिदंबरम देशद्रोही, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींची टीका https://goo.gl/KnT7oo 14.    कानपूर वन डेत विराट आणि रोहितची बॅट तळपली, कर्णधार आणि उपकर्णधाराची शतकं, भारताच्या 6 बाद 337 धावा http://abpmajha.abplive.in 15.    दहशतवादी हल्ल्यानंतर आठ वर्षांनी श्रीलंका संघ पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर, लाहोरच्या गडाफी स्टेडियमवर आज ट्वेन्टी-20 सामना http://abpmajha.abplive.in BLOG : एका हरवलेल्या दशकाची डायरी सदरातील समीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान https://goo.gl/mLwha3 माझा कट्टा : 'माझा कट्टा'वर रात्री 8 वाजता रितेश देशमुख, तर 9 वाजता झायरा वसीमशी दिलखुलास गप्पा बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget