एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/07/2017 1.    पीकविमा भरण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, नांदेड, परभणी पाठोपाठ बीडमध्येही शेतकऱ्यांना मार, तर कृषीमंत्र्यांकडून मुदतवाढीचं आश्वासन https://goo.gl/2ic5rH 2.    कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांची 35 पैकी 11 मंत्रिमंडळ बैठकीला दांडी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडेही दांडीबहाद्दरांच्या यादीत, आरटीआयमध्ये माहिती उघड https://goo.gl/Ssi71b 3.    मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या डेडलाईनआधी शिक्षणमंत्र्यांची धावपळ, विनोद तावडे राज्यपालांच्या भेटीला, 31 जुलैला निकाल लागण्याची आशा धूसर http://abpmajha.abplive.in 4.    झटपट पेपर तपासणीसाठी धमकी, मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांची फेसबुक पोस्ट, तर पेपर तपासणीसाठी आता 'बामू' विद्यापीठाचीही मदत https://goo.gl/eGuDus 5.    अबू आझमींचे पुत्र आणि सून आयेशा टाकियाला लव्ह जिहादवरुन बॉम्बने उडवण्याची धमकी, हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांवर धमकीचा आरोप https://goo.gl/EXoJuq 6.    देशभरात 6 लाख कोटींची कामं केली, पण आजवर लक्ष्मी दर्शन घेतलं नाही, नितीन गडकरींचा रावसाहेब दानवेंना जालन्यातील भरसभेत टोला https://goo.gl/vHsaHL 7.    नाशिकमधील संततधारेमुळे गोदावरीला पूर, गंगापूर धरणही भरलं, विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा https://goo.gl/tygxBj 8.    भाजपाध्यक्ष अमित शाहांना गृह किंवा संरक्षणमंत्री पद मिळण्याची शक्यता, राज्यसभेसाठी गुजरातमधून अमित शाहांचा अर्ज goo.gl/gfev5W 9.    कलम 370 रद्द केल्यास काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्यास कोणीही नसेल, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींचं वादग्रस्त वक्तव्य https://goo.gl/CAzrz2 10.    गुजरातमध्ये काँग्रेसवर राजकीय संकट, फुटीच्या भीतीने काँग्रेसने 40 आमदारांना गुजरातमधून बंगळुरुला पाठवलं http://abpmajha.abplive.in 11.    गुजरातपाठोपाठ उत्तर प्रदेशातही विरोधकांना धसका, सपा-बसपाचे 4 आमदार भाजपमध्ये डेरेदाखल, तर गुजरातमध्ये काँग्रेसच्या 6 आमदारांचा राजीनामा  https://goo.gl/5SfPPP 12.    फ्रान्समध्ये 50 वर्षांनंतर अपघातग्रस्त विमानातून प्रवाशांचे अवशेष सापडले, 1966मध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात https://goo.gl/hZTMTJ 13.    जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया सज्ज, केवळ 2500 रुपयात फोन देण्याची घोषणा https://t.co/TsivnGGfiL 14.    राज्य सरकारची बोलाची कडी, खेळाडूंना जाहीर केलेली 5 कोटीची बक्षीस रक्कम थकीत, तरीही पुन्हा महिला क्रिकेटपटूंना लाखोंचं बक्षीस जाहीर  https://goo.gl/yYfAWQ 15.    गॉल कसोटीत भारताचा मोठा विजय, श्रीलंकेवर तब्बल 304 धावांनी मात, चौथ्या दिवशीच लंकेचा खेळ खल्लास https://goo.gl/6EHuoq विशेष कार्यक्रम : महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणाऱ्या रत्नांचा सन्मान, माझा सन्मान, आज संध्याकाळी 7 वा. एबीपी माझावर BLOG : माझा सन्मान सत्कारमूर्तींवरील विशेष ब्लॉग http://abpmajha.abplive.in/blog BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी वैभवी जोशी यांचा ब्लॉग, लहू का लगान? https://goo.gl/FpwjCf REVIEW : कसा आहे वादात अडकलेला 'इंदू सरकार'? https://goo.gl/g7XjeU बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Embed widget