एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/08/2017 1.    बाबा राम रहीमला बलात्कारप्रकरणी शिक्षेची उद्या सुनावणी, न्यायाधीश रोहतक जेलमध्ये जाऊन शिक्षा सुनावणार, हरियाणाच्या अनेक भागातील शाळा, महाविद्यालये उद्या बंद http://abpmajha.abplive.in/live-tv 2.    हरियाणातील हिंसा बाबा राम रहीमच्या समर्थकांकडून नाही; तर हजार रूपये देऊन आणलेल्या भाडोत्री गुंडांकडून; चौकशी अहवालात माहिती उघड https://goo.gl/jAzAUK 3.    श्रद्धेच्या नावे हिंसाचार खपवून घेणार नाही, हरियाणातील हिंसाचारावर 'मन की बात' मधून पंतप्रधानांनी सुनावलं https://goo.gl/tQzFfg 4.    पुलवामा हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात, तिन्ही दहशतवादी मूळ पाकिस्तानी, साताऱ्याच्या वीरासह भारताचे 8 जवान धारातीर्थी https://goo.gl/5rN5gu 5.    आपलं शहर नियोजन फुकटाला महाग, पुण्यातील कार्यक्रमात गडकरींची मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर टीका https://goo.gl/5JY8po 6.    भाजपाध्यक्ष अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर, मंत्रिमंडळ फेरबदलांसाठी दौरा महत्वाचा असल्याची चर्चा https://goo.gl/rKXeoL 7.    भाजपमध्ये माझी अवस्था अडवाणींसारखी, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची मार्मिक टिप्पणी https://goo.gl/vBSttE 8.    पुणे-सातारा रोडवर शिंदेवाडीजवळ एसटी बस, ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 5-6 जण जखमी https://goo.gl/QuHt78 9.    नाशकात भावाच्या वाढदिवशी वहिनीची हत्या करुन दीराची आत्महत्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ https://goo.gl/51BcDz 10.    उस्मानाबादेत अनैतिक संबंधातून 32 वर्षीय पतीची हत्या, 26 वर्षीय पत्नीसह 50 वर्षीय प्रियकर अटकेत https://goo.gl/zndsAa 11.    अहमदाबादमध्ये जीप-ट्रकचा भीषण अपघात, डोंबिवलीच्या शहा कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू https://goo.gl/gNLwtp 12.    मुंबईत एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 18 लाखांचं ड्रग्ज जप्त, चार अटकेत https://goo.gl/TzZMvK 13.    लालूंची 'भाजप हटाओ, देश बचाओ' रॅली, 16 पक्षांचा सहभाग, तर सोनिया गांधी आणि मायावतींची मात्र गैरहजेरी https://goo.gl/Y6TYPg 14.    भारत विरुद्ध श्रीलंका तीसरा वन डे, श्रीलंकेची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बिकट अवस्था, भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा https://goo.gl/aLJy8B 15.    लाखो बुकिंगनंतर रिलायन्सने जिओ फोनची प्री-बुकिंग थांबवली, प्री-बुकिंगची नवीन तारीख लवकरच जाहीर करु, कंपनीचं स्पष्टीकरण https://goo.gl/CLnJgm बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget