एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/06/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/06/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/06/2018
  1. लातुरातील अविनाश चव्हाण हत्या प्रकरणाचं गूढ उकललं, क्लासमधील व्यावसायिक वादातून हत्या, मास्टरमाईंडही अटकेत https://goo.gl/oJAeGu
  2. आळंदीतील भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची पिंपरीत अज्ञातांकडून हत्या, कारण अस्पष्ट, परिसरात खळबळ https://goo.gl/2aBjMN
  3. बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार नाही, अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या गैरहजेरीमुळे निर्णय नाही https://t.co/U2XXObafTu
  4. प्लास्टिकला पर्याय मिळत नाही तोवर एक रुपयाही दंड भरु नका, राज ठाकरेंचं आवाहन, तर राज यांच्या डोळ्यापुढे पैसा आणि निवडणुकाच, रामदास कदमांचं प्रत्युत्तर https://goo.gl/qJBybE
  5. कर्जफेडण्यासाठी तयार, मात्र राजकारण होत असल्याचं विजय मल्ल्याचं मोदींना पत्र, बँक घोटाळ्याचा पोस्टर बॉय केल्याचाही आरोप https://goo.gl/gSrjpL
  6. नागपूर महापालिकेत 100 कोटींचा एलईडी बल्ब घोटाळा, एका बल्बसाठी 9900 रुपये मोजले, काँग्रेसचा आरोप, नागपूर खंडपीठाकडून सुमोटो दखल http://abpmajha.abplive.in/
  7. काँग्रेसची आणीबाणी आणि महाभियोग ही एकच मानसिकता, मुंबईतील कार्यक्रमात मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, लोकसभेत 400 वरुन 44 वर आल्यानंतर बोंबाबोंब केल्याचा घणाघात gl/AcXpNP
  8. पुणतांब्यातील ऐतिहासिक शेतकरी संपाची संकल्पना मांडणारे शेतकरी धनंजय धोर्डे यांचा राजधानीत गौरव, किसान मंचकडून देशातील 15 शेतकऱ्यांचा नवी दिल्लीत सन्मान https://goo.gl/HJi51k
  9. मुंबईत वरळी पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, पोलीस पत्नी गंभीर जखमी, पोलिसांच्या घराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर https://goo.gl/Pkprba
  10. भर पावसात आठ चिमुरड्यांना वाचवलं, मॅनहोलमध्ये पडून वसईत व्हॅनचालकाचा मृत्यू https://goo.gl/rvPcXi
  11. उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंकडून खेकड्याच्या आणखी 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध, खेकड्यांना सह्याद्रीचं नाव https://goo.gl/R1mn6g
  12. चिकन घेताना सावधान, कोंबड्यांचं वजन वाढवण्यासाठी केमिकल इंजेक्शनचा वापर, हायकोर्टात जनहित याचिका https://goo.gl/nk7ic5
  13. पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी लहान मुलांचा वापर, भारताला 'बेबी बॉम्ब'चा धोका, सुरक्षा यंत्रणा सतर्क https://goo.gl/bmUvJz
  14. व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, डाऊनलोड केलेले फोटो आणि व्हिडीओ फोनच्या गॅलरीत दिसणार नाहीत! https://goo.gl/qk7DVG
  15. कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 41-17 ने लोळवलं, पाकिस्तानवर मात करत सेमी फायनलमध्ये धडक https://goo.gl/1de2jR
प्लास्टिकबंदी : सर्व माहिती एका क्लिकवर https://goo.gl/ApiiFt नाशिक : फक्त विद्यार्थीच नाही, गावकऱ्यांनाही लळा लावणाऱ्या वैभव गगे मास्तरांच्या मुलाखतीचा व्हिडीओ : https://goo.gl/uX12hs माझा विशेष : भारतात पुन्हा आणीबाणी लादता येईल? विशेष चर्चा रात्री 9 वाजता एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

New India Co-Oprative Bank :  Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुलीTop 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Nana Patekar Wife In Chhaava Movie: 'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
Tuljapur Drugs Case : तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन; आरोपींना बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन; आरोपींना बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
Delhi stampede: तुम्ही पाहिलं का हो हिला? दिल्लीतील चेंगराचेंगरीत हरवलेल्या पत्नीचा मोबाईलमधला फोटो दाखवत नवऱ्याची विचारणा; अख्खी रात्र मृतदेह पाहिले पण...
तुम्ही पाहिलं का हो हिला? दिल्लीतील चेंगराचेंगरीत हरवलेल्या पत्नीचा मोबाईलमधला फोटो दाखवत नवऱ्याची विचारणा; अख्खी रात्र मृतदेह पाहिले पण...
'या' राशींच्या लोकांच नशीब चमकणार?
'या' राशींच्या लोकांच नशीब चमकणार?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.