एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/08/2017 1.    राजकीय फायद्यासाठी हिंसाचार होऊ दिला, पंजाब-हरियाणा हायकोर्टाची खट्टर सरकारला फटकार https://goo.gl/wucBmN  तर भाजप हायकमांडकडून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना क्लीन चिट https://goo.gl/5y69sJ 2.    सैन्याकडून बाबा राम रहीमचे डेरे सील, एके-४७ रायफलींसारखी अनेक शस्त्रं जप्त, तर 31 जणांच्या मृत्यूनंतर पंजाब-हरियाणा शांत https://goo.gl/D9NS8Y 3.    हरियाणाच्या पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला, पाहणीसाठी गेलेल्या गौरी पराशर यांच्यावर कम्पाऊंडवरुन उडी मारुन बाहेर पडण्याची वेळ https://goo.gl/dYmg9K 4.    जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांचा धुडगूस, 12 तासांपासून चकमक सुरु, पाच जवान शहीद, साताऱ्यातील सुपुत्राला वीरमरण, पोलिस क्वॉर्टरमध्ये दहशतवाद्यांचा दबा https://goo.gl/z37ePL 5.    प्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण, दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृतीत सुधारणा होत असल्याची डॉक्टरांची माहिती https://goo.gl/TRQNMA 6.    भारतीयांच्या 'आधार' बायोमेट्रिक्स डेटाची अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएकडून चोरी, विकिलीक्सचा दावा, आधार प्राधिकरणाने दावा फेटाळला https://goo.gl/TYbwJh 7.    मांस व्यापारी मोईन कुरेशी यांना अटक, भ्रष्टाचार आणि काळा पैसा जमवल्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाची कारवाई https://goo.gl/wxQemD 8.    अकलूज 4 जिल्ह्यांचं गर्भपात केंद्र, आतापर्यंत 36 गर्भपात, डॉ. गांधी दाम्पत्याच्या तपासात धक्कादायक माहिती उघड goo.gl/hrEYti 9.    अतिवृष्टीमुळे नियोजित अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर 50 फूट उंचीवरील पुलाचा भराव ढासळला, सुदैवाने जीवितहानी नाही  https://goo.gl/FftFvT 10.    गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारायण राणेंच्या घरी, बाप्पा नेहमीच नवनवीन बदल घडवतो, राणेंचं सूचक विधान https://goo.gl/uHcLhG 11.    लालबागचा राजाच्या चरणी सोन्याच्या दोन मूर्ती अर्पण, भाविकाकडून गणपती आणि लक्ष्मीची 1 किलो 101 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन मूर्ती दान https://goo.gl/aLHVa2 12.    कोल्हापुरात गणेशोत्सवात डॉल्बी लावल्यास थेट कारवाई करा, चंद्रकांत पाटील यांचे पोलिस प्रशासनाला आदेश, तीन मंडळांवर गुन्हा http://abpmajha.abplive.in/ 13.    पुण्यातील 3 हजार 500 ढोल वादनाचा कार्यक्रम रद्द, कोणतंही कारण न देता महापालिकेने कार्यक्रम पुढे ढकलला http://abpmajha.abplive.in/ 14.    थाटामाटात आगमन झाल्यानंतर दीड दिवसांच्या घरगुती गणरायांचं आज विसर्जन, तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण http://abpmajha.abplive.in/ 15.    ट्विटरवर लहान मुलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर, अभिनेते ऋषी कपूर यांच्याविरोधात तक्रार, तर कुणाला काहीही करण्याचा हक्क, ऋषी कपूर यांचं स्पष्टीकरण goo.gl/spm4JX माझा कट्टा : बालकलाकार ते महागुरुपर्यंतचा प्रवास, अष्टपैलू अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget