एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/12/2017 1. भारतीय संस्कृतीला धक्का लावण्याची पाकिस्तानकडून आगळीक, कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र, टिकली, बांगड्या उतरवण्यास भाग पाडलं https://goo.gl/oNjC4y 2. सीमेवर कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक, पाकच्या हद्दीत घुसून 6 सैनिकांचा खात्मा, भारतीय जवानांच्या बलिदानाचा बदला https://goo.gl/52R6Ae 3. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याला कंठस्नान, तीन फुटी नूर मोहम्मदचा खात्मा करण्यात जवानांना यश https://goo.gl/Bt4btZ 4. विजय रुपाणी दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 6 पाटीदार नेत्यांना संधी, शपथविधीला 200 हून अधिक साधूंची हजेरी https://goo.gl/frpwkY 5. साखर कारखान्यांनी सरकारी मदतीवर विसंबून न राहता स्वावलंबी व्हावं, पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं आवाहन http://abpmajha.abplive.in/live-tv 6. तब्बल पाच तासानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत, बेलापूर-पनवेल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, प्रवाशांचा सुटकेचा निश्वास, https://goo.gl/ztmtpp तर अधिकारी मात्र जपानी लोकांसोबत हेरिटेज पाहण्यात व्यस्त https://goo.gl/mvaLSW 7. दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्यानं अहमदनगरमधील श्रीगोंद्यात चक्क बंधाऱ्यातून पाणी सोडलं, अंधश्रद्धेमुळे लाखमोलाचं पाणी वाया https://goo.gl/LHqAwF 8. कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपप्रकरणी राधेशाम मोपलवार यांना चौकशी समितीकडून क्लीनचिट, पुन्हा सेवेत रुजू, मोपलवारांची समृद्धी महामार्ग व्यवस्थापकीय संचालकपदी वर्णी https://goo.gl/tsbe4n 9. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 671 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान संपन्न, उद्या मतमोजणी http://abpmajha.abplive.in/live-tv 10. खुनी आणि वेडी माणसं सोडली तर भाजपमध्ये कुणालाही सहज प्रवेश मिळतो, भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची टोलेबाजी https://goo.gl/TeBmyU 11. सुपरस्टार रजनीकांत थर्टी फर्स्टच्या मुहूर्तावर राजकीय निर्णयाची घोषणा करणार, चाहत्यांच्या भेटीगाठी सुरु https://goo.gl/aW1em5 12. बॉक्स ऑफिसवर सलमानच्या 'टायगर'ची डरकाळी, चार दिवसात सर्व विक्रम मोडित, आतापर्यंत तब्बल 151.47 कोटींची कमाई https://goo.gl/B5FCJS 13. अभिनेत्री अनुष्का शर्मानं केलेलं लग्नाचं ट्वीट ठरलं यंदाचं गोल्डन ट्वीट, जवळपास 60 हजार जणांकडून रिट्विट, बॉलिवूड कोट्यात अनुष्का अव्वल https://goo.gl/EmmHzx 14. लग्नाच्या धामधुमीत विराट कोहलीच्या टी-20 मधील रँकिंगमध्ये घसरण; टीम इंडियाचा कर्णधार पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी https://goo.gl/xg8M7u 15. इस्लामपूर-कन्याकुमारी-इस्लामपूर... 24 तासात दुचाकीवर 2453 किमीचा प्रवास, सांगलीच्या मानसिंग देसाईचा विक्रम, गिनीज बुकातही नोंद होण्याची शक्यता https://goo.gl/MG12tE रडवणारी हार्बर, रखडणारी लोकल, रोजचीच मर-मर! https://goo.gl/7S9Tzr माझा विशेष : नालायक पाकिस्तानला भारत कसं उत्तर देईल? विशेष चर्चा आज रात्री 9.15 वा. फक्त एबीपी माझावर BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा #ब्लॉग - चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं https://goo.gl/gNWszT एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar: ऑडिओ क्लिप पुढे आणल्याबद्दल जरांगे पाटलांचे मनापासून अभिनंदन; वस्तुस्थिती अन् सत्य उघड झालंच पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...
ऑडिओ क्लिप पुढे आणल्याबद्दल जरांगे पाटलांचे मनापासून अभिनंदन; वस्तुस्थिती अन् सत्य उघड झालंच पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...
Maharashtra Live blog updates: डेमो न घेताच, मतदान प्रक्रिया का राबवली? छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅलेट पेपरवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आक्षेप
Maharashtra Live blog updates: डेमो न घेताच, मतदान प्रक्रिया का राबवली? छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅलेट पेपरवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आक्षेप
Parbhani Crime News: खळबळजनक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षाकडून शिंदेसेनेच्या नगरसेवकाच्या भावाला बेदम मारहाण; परभणीत अंकुश लाडसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षाकडून शिंदेसेनेच्या नगरसेवकाच्या भावाला बेदम मारहाण; अंकुश लाडसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, परभणीत खळबळ
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
Election Commission: चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
Chandrakant Patil on Pune MLC Election: गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
Nagpur Graduate Constituency Election 2026: नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
NZ A vs IND A Test Squad : टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
Embed widget