एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/10/2017

  1. कर्जमाफीसाठी एकाच आधार क्रमांकाचे शेकडो लाभार्थी, बँकांनी दिलेल्या माहितीनंतर सरकार हतबल https://goo.gl/U8KgPo बँकांनी पुरवलेल्या माहितीत घोळ असल्याची सहकारमंत्र्यांची कबुली
  1. शिवसेनेत गेलेले सहापैकी चार नगरसेवक पुन्हा मनसेत येण्यासाठी उत्सुक, मनसेचा दावा https://goo.gl/jipu1y तर शिवसेनेकडून मनसेच्या दाव्याचं खंडन, सर्व सहा नगरसेवक शिवसेनेतच असल्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/MvBRwL
  1. 9 आणि 14 डिसेंबर रोजी गुजरातचा रणसंग्राम तर 18 डिसेंबरला मतमोजणी, निवडणूक आयोगाची घोषणा https://goo.gl/HqjrLT
  1. जे नांदेडमध्ये झालं, तेच गुजरातमध्येही होणार, व्हीव्हीपॅट मशिन विधानसभा निवडणुकीत वापरणार असल्याची आयोगाची माहिती https://goo.gl/DTxVy7
  1. बाप जरी भाजपकडून लढला, तरी मत देणार नाही, एबीपी माझाच्या खास मुलाखतीत पाटीदार नेता हार्दिक पटेलचा निर्धार https://goo.gl/k85hVV
  1. पिच फिक्सिंगमुळे क्रिकेटविश्व हादरलं; पुण्याचे पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर निलंबित, भारत - न्यूझीलंड सामन्यापूर्वी धक्कादायक स्टिंग https://goo.gl/7oVSeD
  1. 8 नोव्हेंबर हा दिवस मोदी सरकार 'ब्लॅकमनी विरोधी दिन' म्हणून साजरा करणार, अर्थमंत्री अरुण जेटलींची माहिती https://goo.gl/aXgYWv
  1. मराठा तरुणांना 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या पहिल्या बैठकीत निर्णय https://goo.gl/MjxUpo
  1. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीनुसार शिक्षकांची पगारवाढ, सरकारच्या नव्या ठरावामुळे गुरुजी नाराज, भाजप शिक्षक संघटनेचा ठरावाला विरोध https://goo.gl/LjTyyH
  1. सांगलीत मनपा आयुक्त आणि महापौरांमध्ये खडाजंगी, भाजपच्या आमदारांचं ऐकून महापालिकेला बदनाम केल्याचा काँग्रेसचे महापौर हारुण शिकलगारांचा आरोप https://goo.gl/Axfkp7
  1. PSI च्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली, पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी, पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेतील घटना https://goo.gl/ajdLiM
  1. भाडेकरु निघाले दरोडेखोर, मालकासह एजंटवरही गुन्हा दाखल, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील अपार्टमेंटमधून दरोडेखोरांची टोळी जेरबंद https://goo.gl/2SyU8J
  1. मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा चांगले, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा दावा, तर ट्विटरकरांनी मुख्यमंत्र्यांची उडवली टर https://goo.gl/8pXkgx
  1. भारतीय गोलंदाजांचं पुण्यातील दुसऱ्या वन डेवर वर्चस्व, न्यूझीलंडचं विराट कोहलीच्या टीम इंडियासमोर विजयासाठी 231 धावांचं आव्हान https://t.co/t9wnLpycQR
  1. पुस्तक खपवण्यासाठी जुन्या रिलेशनशीपचा गाजावाजा, अभिनेत्री निहारिका सिंग नवाझुद्दीन सिद्दीकीवर नाराज https://goo.gl/aNgs21
माझा विशेष : काय आहे गुजरातचा मूड?, पाहा विशेष चर्चेचं पुन: प्रक्षेपण, आज रात्री 9 वाजता, @abpmajhatv वर व्हायरल सत्य : हार्दिक पटेलच्या बॅगेमध्ये काय होतं? https://goo.gl/NgghPE BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वेंच्या खादाडखाऊ सदरातील नवा ब्लॉग, दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ https://goo.gl/tsyAUY बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget