एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/05/2018 1.    अंदमानमध्ये मान्सून दाखल, लवकरच केरळात धडकणार, हवामान विभागाची माहिती, कोकणातील मच्छिमारांना दक्षतेचा इशारा https://goo.gl/w68haQ 2.    पेट्रोल महागल्याने मुरबाडच्या शेतकऱ्याची घोड्यावरुन दूधविक्री, मनावर दगड ठेवत दुचाकीही विकली, सलग बाराव्या दिवशी पेट्रोल महागलं https://goo.gl/AoUk8k 3.    पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवर तोडगा काढू, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं आश्वासन, इंधनाचे दर GST च्या कार्यकक्षेत आणण्याचे प्रयत्न https://goo.gl/Xy9cJp 4.    शिवसेनेच्या तटस्थ भूमिकेने भाजपची गोची, काँग्रेसच्या शोभा बोंद्रे कोल्हापूरच्या नव्या महापौर, भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवाराचा पराभव https://goo.gl/dJFWRv 5.    तुकाराम मुंढेंना दणका, स्थगिती असतानाही बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई का केली?, हायकोर्टाचा सवाल, पाडलेलं बांधकाम पालिकेला स्वखर्चातून पुन्हा बांधून देण्याचे निर्देश https://goo.gl/vJ7gja 6.    सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराला हायकोर्टाची स्थगिती, 31 मेचा मुहूर्त हुकणार, राज्य सरकारला दणका https://goo.gl/NTehSr 7.    सांगली महापालिकेत गदारोळ, सभागृह नेत्यांनी महापौरांच्या दिशेने माईक भिरकावला, काँग्रेस-शिवसेना आमनेसामने https://goo.gl/2fnyym 8.    मोदी सरकारविरोधात पहिला गिअर मीच टाकला, राज ठाकरेंनी घेतलं विरोधकांच्या एकजुटीचं श्रेय, तर नाणार प्रकल्पावरुन सरकारवर टीका https://goo.gl/A3yk2R 9.    पालघर पोटनिवडणुकीत पैसे वाटपाचा खेळ, भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडल्याचा शिवसेनेचा आरोप http://abpmajha.abplive.in/live-tv 10.    डहाणूमध्ये स्मृती इराणींच्या सभेकडे लोकांची पाठ, खुर्च्या रिकाम्या, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपची नाचक्की http://abpmajha.abplive.in/live-tv 11.    पुण्याहून निघालेला MPSC विद्यार्थ्यांचा लाँग मार्च मुलुंडमध्ये रोखला, प्रभादेवीच्या गुप्ता भवनमध्ये रात्रभर ठेवलं! https://goo.gl/jDFSY1 12.    मुंबईकर महिलेला एक कोटींचा पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष, नाशकात पाच जणांना अटक https://goo.gl/ypNhdb 13.    सोनिया-मायांशी हात मिळवणाऱ्या ममतांना मोदींनी दाखवला 'योग्य रस्ता', कोलकात्यात ममतांकडून मोदींचं स्वागत, मात्र स्वागताला उशिरा पोहोचल्याने धावपळ https://goo.gl/chk3yL 14.    शाळेचं गेट अंगावर पडल्याने पाचवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, एक विद्यार्थी जखमी, नवी मुंबईतील महापालिका शाळेतील धक्कादायक घटना http://abpmajha.abplive.in/live-tv 15.    कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, भाजपचं सभागृहातून वॉकआऊट http://goo.gl/iPg9XB रिव्ह्यू : कसा आहे बकेट लिस्ट? https://goo.gl/WZa8P7 माझा कट्टा : धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत गप्पा, रात्री 9 वाजता, एबीपी माझावर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
Embed widget