एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/07/2017 1.    मुंबईतील घाटकोपरमध्ये रहिवासी इमारत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या चौकशीचे आदेश https://goo.gl/3BJYRk 2.    घाटकोपरमीधल इमारत धोकादायक असल्याची नोटीस महापालिकेने दिली नाही, महापौर महाडेश्वरांची माहिती, तर साईदर्शन इमारत अनधिकृत नव्हती, आव्हाडांच्या आरोपावर गृहनिर्माण मंत्र्यांचं उत्तर https://goo.gl/fDKw1D 3.    शिवसेनेच्या सुनील शितपच्या कारनाम्यांमुळे इमारत कोसळली, स्थानिकांचा गंभीर आरोप, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचंही शिवसेनेकडे बोट, राजकारण तापण्याची शक्यता http://abpmajha.abplive.in/live-tv 4.    शिवसेनेने आघाडीसोबत यावं, तातडीने कर्जमाफी करु, अजित पवारांच्या मिश्कील टोल्यांनी विधीमंडळात हास्यकल्लोळ, मुंबई महापालिकेने 30 हजार कोटी देण्याची मागणी https://goo.gl/f9Woue 5.    साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांना अटक आणि अंतरिम जामीन, मारहाण आणि खंडणीप्रकरणी कारवाई https://goo.gl/dvqbFG 6.    भारत म्हणजे विविधतेतून एकतेचं दर्शन घडवणारा देश, राष्ट्रपतीपदाची शपथ घेताना रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य, कोविंद यांनी देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला https://goo.gl/uHwZxV 7.    माझा इफेक्ट : वैद्यकीय प्रवेशासाठी परराज्यातील मुलांकडून बनावट 'डोमिसाईल', प्रवेश प्रक्रियेला स्थगिती, बनावट डोमिसाईल प्रकरणाची चौकशी होणार https://goo.gl/w3JPtP 8.    अधिकाऱ्यांवर हात उगारणाऱ्या आमदार बच्चू कडूंचा नाशिक पालिकेत जोरदार निषेध, लेखणीबंद करुन कर्मचाऱ्यांचा संताप, काळ्या फिती लावून घोषणाबाजी http://abpmajha.abplive.in/live-tv 9.    शाळा-कॉलेजमध्ये 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत सक्तीचं, मद्रास हायकोर्टाचा निर्णय, आठवड्यातून किमान एकदा राष्ट्रीय गीत गाण्याचा किंवा वाजवण्याचा आदेश https://goo.gl/v2MBWD 10.    मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी, इच्छुक उमेदवारांची 200 गुणांची मराठीची लेखी परीक्षा https://goo.gl/eHbb3L 11.    मुंबईत ब्रँडेड कंपन्यांच्या नावे भेसळयुक्त दूध, सव्वा तीन लाख रुपये किंमतीचा 800 किलो माल जप्त https://goo.gl/VkAQMv 12.    नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखण्यासाठी 'शी बॉक्स', केंद्राचं नवं वेब पोर्टल सुरु, महिलांना वेब पोर्टलवरुन थेट तक्रार करता येणार https://goo.gl/bVu3oh 13.    कारगिल युद्धावेळी परवेज मुशर्रफ आणि नवाज शरीफ थोडक्यात बचावले, माजी एअर मार्शल ए. के. सिंह यांचा गौप्यस्फोट https://goo.gl/yjS2E9 14.    तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी ओढवणार असेल, तर ड्रायव्हरलेस गाड्यांना भारतात परवानगी देणार नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/nQYGUf 15.    अभिनेत्री करिष्मा कपूरच्या मुंबईतील घरी कारपेंट्रीच्या बहाण्याने घुसून चोरी, सराईत आरोपी अटकेत https://goo.gl/sCJ4aD माझा विशेष : इमारत पडणार, माणसं मरणार, आणखी किती काळ?, विशेष चर्चा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी विलास बडे यांचा ब्लॉग, डॉ. नरेंद्र दाभोलकर जिवंत आहेत! https://goo.gl/53Vm7H BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी विशाल बडे यांचा ब्लॉग, डेटागिरीनंतर डिजीटल फ्रीडम, जिओकडून डिजीटल इंडियाच्या क्रांतीला सुरुवात https://goo.gl/jYUP3R BLOG : खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी... फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा खास ब्लॉग https://goo.gl/bf5zvn बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
Embed widget