एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/08/2017 सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा 1.    साध्वी बलात्कारप्रकरणात डेरा सच्चा सौदाचा बाबा राम रहीम दोषी, कोर्टाच्या निर्णयानंतर हरियाणात भक्तांचा धुडगूस, राम रहीमला सैन्याच्या कोठडीत ठेवणार, प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय https://goo.gl/e8jW7P 2.    हरियाणातील पंचकुलातील हिंसेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, तर 100 हून अधिक जखमी, हिंसेतील नुकसान भरपाईसाठी राम रहीमची संपत्ती जप्त करा, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे आदेश 3.    बाबा राम रहीमच्या अनुयायींचा धुडगूस, माध्यमांच्या ओबी व्हॅनची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक, शिमला हायवेवर गाड्या फोडल्या, पंजाबमधील 2 रेल्वे स्टेशनवर जाळपोळ   https://goo.gl/e8jW7P 4.    राज्यभरात लाडक्या बाप्पाचं जल्लोषात स्वागत, ढोल-ताशाच्या गजरात गणराय घरोघरी विराजमान https://goo.gl/oDCAYD 5.    मुंबई-पुण्यात मानाच्या गणपतींचं आगमन, मंडळाचे गणपतीही मंडपात विसावले, पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा  https://goo.gl/oDCAYD 6.    राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत गणेशोत्सवाची धूम, ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाची पूजा  https://goo.gl/ZJtdwo 7.    अभिनेते नाना पाटेकर, जितेंद्रही गणपतीच्या सेवेत तल्लीन, बप्पी लहरी, हृतिक रोशन, सोनू सूदसह बॉलिवूड मंडळी गणराया चरणी लीन https://goo.gl/oDCAYD 8.    मुस्लिम तरुणाची गणपतीसाठी मोफत रिक्षा मोहीम, कोल्हापूरच्या आरिफ पठाण यांचा उपक्रम सातव्या वर्षीही कायम https://goo.gl/BYCgkj  तर मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठा https://goo.gl/KFu4JD 9.    रोषणाई आणि सजावटीला फाटा; गणपती वर्गणीतून शौचालयांची उभारणी, बीडमधील गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम https://goo.gl/9RJ6Xc 10.    200 रुपयांच्या नोटांचा आजपासून श्रीगणेशा, पण नव्या नोटा एटीएममध्ये मिळणार नाहीत, केवळ बँकेतच नोटा उपलब्ध https://goo.gl/R23odB 11.    किर्ती महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाची जबाबदारी,  व्ही.एन.मगरे यांची लवकरच नियुक्ती http://abpmajha.abplive.in/ 12.    मुंबईत अंधेरी-सीएसएमटी हार्बर मार्गावर लोकलचे 6 डबे रुळावरुन घसरले, वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे दिवसभर हाल https://goo.gl/iXYK35 13.    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पहिल्याच स्टेशनवर रखडली, बीकेसीतील जागा देण्यास राज्य सरकारचा नकार https://goo.gl/t725gf 14.    मोहरमच्या दिवशी दुर्गा मूर्तीचं विसर्जन नको, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा फतवा, नव्या वादाला सुरुवात https://goo.gl/pQ5XXM 15.    हळदीच्या अंगाने मुलगा मैदानात, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी धनंजयची कमाल, भारताच्या सहा विकेट घेणाऱ्या श्रीलंकेच्या अकिला धनंजयची कहाणी https://goo.gl/eTPvNY गणेश गल्लीचा राजा ते खेतवाडी, लालबागचा राजा ते चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईतील प्रसिद्ध गणपती एकाच क्लिकवर https://goo.gl/R81KcY बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget