एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/10/2017
  1. सरपंच आणि नगराध्यक्षापाठोपाठ आता नगरपंचायत अध्यक्षाचीही थेट जनतेतून निवड gl/9LXtWV, तर मुंबई मेट्रो- 5 आणि 6 ला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी goo.gl/TDBxG1
 
  1. भारतमाला प्रकल्पाची घोषणा, पाच वर्षात 83 हजार किमींचे रस्ते बांधणार, अर्थमंत्री जेटलींची माहिती, अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला नसल्याचाही दावा http://abpmajha.abplive.in
 
  1. कर्जमाफीसाठी 4 हजार कोटी रुपये सहकार विभागाकडे, 12 तासात कर्जमाफीची रक्कम बँकांमधून वळती होणार, 'माझा'ला सूत्रांची माहिती http://abpmajha.abplive.in
 
  1. अखेर मान्सूनची महाराष्ट्रातून एक्झिट, 23 दिवस अतिरिक्त वस्ती, 6 वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतके दिवस लांबला https://goo.gl/Df4VJF
 
  1. उजनी धरणाच्या इतिहासात विक्रम, 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच 49 दिवस धरणाचे दरवाजे खुले, 89.10 TMC पाण्याचा विसर्ग https://goo.gl/ht69bK
 
  1. 'म्हाडा'कडे मुंबईकरांची पाठ, अर्जांची संख्या निम्य्याने घटली, अर्ज नोंदणीची मुदत संपली, आता पैसे भरण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी https://goo.gl/SGMSWD
 
  1. महाराष्ट्रात आजपासून बिअरची दरवाढ, राज्य सरकारने 25 ते 35 टक्के एक्साईज कर वाढवल्यामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला चाट https://goo.gl/8Gs1WP
 
  1. पुण्यातील हडपसर कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा प्रश्न पेटला, स्थानिकांना चालणंही मुश्किल होत असल्याने विरोध http://abpmajha.abplive.in
 
  1. सुखोई, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग! युद्धजन्य स्थितीला तोंड देण्यासाठी आग्रा-लखनौ महामार्गाचं रन वे टेस्टिंग https://goo.gl/f9EdLE
 
  1. मेरा भाषणही मेरा शासन है, 41 महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची 775 भाषणं, मनमोहन सिंग यांना मागे टाकलं https://goo.gl/a5Gf8c
 
  1. ताजमहलमध्ये शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न, राष्ट्रीय स्वाभिमान दलाचे कार्यकर्ते CISF च्या ताब्यात https://goo.gl/zqp5wz
 
  1. सिनेमागृहात राष्ट्रगीतासाठी उभं राहणं बंधनकारक नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सरकारला नियम बनवण्याचे आदेश https://goo.gl/gXMLH4
 
  1. मुद्रांक पेपर घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार अब्दुल करिम तेलगीची प्रकृती चिंताजनक, बंगरुळुतल्या व्हिक्टोरिया रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार https://goo.gl/9sBkKF
 
  1. उत्तर कोरियाच्या कुरापती रोखण्यासाठी जपान आणि अमेरिकेचा मास्टरप्लॅन, दोन्ही देश 'किल किम' ऑपरेशनअंतर्गत किम जोंग उनला धडकी भरवणार https://goo.gl/FDTYBD
 
  1. केदार जाधवच्या पुण्यातील घरी टीम इंडियाला महाराष्ट्रीय मेजवानी, पाहुणचार पाहून कोहली आणि सहकारी भारावले https://goo.gl/2kWYPJ
  *BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव अंजना यांचा ब्लॉग - 'मोदींचा परतीचा प्रवास सुरु?' https://goo.gl/fdixEG *BLOG* : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - चालू वर्तमानकाळ : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर https://goo.gl/A8y7px *जयंती विशेष* : कॉमन मॅन ते मालगुडी डेज, अजरामर कार्टून्स रेखाटणाऱ्या आर के लक्ष्मण यांना सलाम! https://goo.gl/rn7kUt आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 10 महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/ysXNqB बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget