एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/03/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/03/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/03/2018
- इतिहासात पहिल्यांदाच भाजप 69 जागांसह राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष, यूपीमध्ये 10 पैकी 9 जागांवर विजय https://goo.gl/h5uzHP
- चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात लालूंना 14 वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड, वेगवेगळ्या खटल्यात एकूण 28 वर्षे तुरुंगवास https://goo.gl/uKbFcF
- मिनिटाला 68 उंदीर मारले, म्हणजे एका दिवसात 1 ट्रक उंदीर मारले, तर ते दफन कुठे केले? खडसेंचं उंदराचं गणित मुनगंटीवारांनी सोडवलं! https://goo.gl/LZzBrm
- म्हाडाला यंदा उपरती, मुंबईत यावर्षीच्या लॉटरीत स्वस्त घरांची संख्या जास्त, मात्र लॉटरीला उशीर होण्याची शक्यता https://goo.gl/KxJVyf
- दुधाच्या पिशवीमागे कुठलीही भाववाढ नाही, पर्यावरणमंत्री रामदास कदमांची माहिती, पिशव्या आणि बाटल्या परत केल्यास पैसे मिळणार, राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी https://goo.gl/Fg6Bps
- औरंगाबादमध्ये केवळ 5 टक्केच कचरा, पालकमंत्री दीपक सावंतांचा अजब दावा, तर कचराकोंडीतही लोकप्रतिनिधींची पंजाबमध्ये सहल https://goo.gl/aXiCJD
- मैत्रीण दुसऱ्या मुलाशी बोलत असल्याचा राग, औरंगाबादेत प्रेम प्रकरणातून बारावीच्या विद्यार्थ्याची अंगावर गाडी घालून हत्या https://goo.gl/zM7wJ5
- गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याची झोपेतून उठवून गोळ्या झाडून हत्या, नक्षलवाद्यांनीच आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याला संपवलं https://goo.gl/rhBnPG
- सेलू स्थानकावर रेल्वेत बसण्याच्या जागेवरुन तरुणाची महिलेला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/gSAenJ
- सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांच्या मुलाला तीन महिन्यांचा तुरुंगवास, आमदार जयंत पाटील यांची मानहानी केल्याप्रकरणी इस्लामपूर कोर्टाचा निर्णय https://goo.gl/ifV8Ng
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा मुहूर्त लांबणीवर, नामांतराचा अंतिम निर्णय घेण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती https://goo.gl/PRF36P
- एसटी कर्मचारी हे शासकीय कर्मचारी नाहीत, दिवाकर रावतेंच्या वक्तव्याविरोधात हायकोर्टात याचिका https://goo.gl/G1y6ot
- जनलोकपाल आंदोलनाचा दुसरा दिवस, अल्पप्रतिसादातही अण्णांचा भ्रष्टाचाराविरोधात एकाकी लढा, रामलीलावर उपोषण सुरु http://abpmajha.abplive.in/
- सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता, अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापारी युद्धाचा परिणाम gl/vCGx13
- मुंबईत उद्या ट्रान्सहार्बरसह चारही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम, अनेक लोकल रद्द https://goo.gl/r938kJ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement